Monday, December 28, 2015

आहारतज्ज्ञ : दर दोन तासांनी खा , वाढलेली चरबी कशी कमी करावी? मधुमेहासाठी आहार कसा असावा?शुगर-फ्रीचा वापर करावा का?केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल? सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते

दर दोन तासांनी खा

फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा

नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा

जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या

जेवणानंतर एखादे फळ खा

संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात

रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.  



आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

तुडुंब भरलेले सभागृह, अगदी खुर्च्यांच्या रागांमधल्या मोकळ्या जागेत जमिनीवर आणि स्टेजवरही ठिय्या मांडून बसलेले प्रेक्षक, आहाराविषयीच्या शंकाचे निरसन करून घेण्यासाठीची उत्सुकता अशा वातावरणात ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात रंगलेल्या 'म. टा. संवाद'मध्ये आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. आहार आणि आरोग्य यांविषयी लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना पारंपरिक भारतीय आहाराचे महत्त्व, घरच्या जेवणाची लज्जत 'महाराष्ट्र टाइम्स'च्या यूथ आयकॉन ठरलेल्या दिवेकर यांनी पटवून सांगितली. 'जे आवडते तेच खा' असा मूलमंत्र देत चौरस आहाराचे महत्त्व पटवून दिले. करिना कपूरसारख्या अभिनेत्रीपासून ते कॉर्पोरेट जगतातील उच्चपदस्थांपर्यंत अनेकांना सल्ला देणाऱ्या आणि विक्रमी खपाची तीन पुस्तके लिहिणाऱ्या दिवेकर यांच्यासोबतच्या संवादाने अनेकांच्या प्रश्नांचे निरसन झाले.

नियोजनबद्ध आहार कोणता?

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.

वाढलेली चरबी कशी कमी करावी?

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.

कोणती फळे खावीत?

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

मधुमेहासाठी आहार कसा असावा?

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.

शुगर-फ्रीचा वापर करावा का?

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.

वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.

कडधान्य कशी खावीत..

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.

आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंग दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.

दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.

वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.


तुमच्या कामाची सुरुवात कशी झाली?

मी काम साधारण १९९९ मध्ये काम सुरु केलं. त्यावेळी सामान्य माणसे फिटनेस तज्ज्ञांकडे वळत नसत. त्यावेळी लाली धवन आणि फराह यांना मी सर्वप्रथम मार्गदर्शन केलं. त्यानंतर २००३ सालापासून आपल्या अर्थव्यवस्थेत बदल झाला. अनेक लोक या शाखेकडे वळू लागले आणि मग माझं या क्षेत्रातलं नियमित काम सुरू झालं.

साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा.


केस, त्वचेसाठी काय सल्ला द्याल?

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

आपला दिवस कसा असतो?

मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

............

महिलांचे नोकरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरात पतीने मदत केली, तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यास पत्नीला मदत होऊ शकते. नोकरी करून पुन्हा घरातील कामांचा डोंगर सांभाळताना महिलांची कसरत होते. त्यामुळे स्वयंपाकातील लहान कामांमध्ये मदत केल्यास कमी वेळात उत्तम स्वयंपाक तयार होण्यास निश्चित मदत होईल.

सुहागरात्र , नववधू,कौमार्य परीक्षा नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी) परीक्षा घेण्याची रीत

नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी टेस्ट ) परीक्षा घेण्याची रीत|  सुहागरात्र  

कौमार्य  परीक्षा, नववधू, परीक्षा, व्हर्जिनिटी, सुहागरात्र,


 प्रत्येक समाजाचे लग्नाचे विविध रितीरिवाज असतात. परंतु गुजरातमधील छरा समाजातील
नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी) परीक्षा घेण्याची रीत जरा विचित्रच म्हणावी लागेल.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच प्रत्येक नववधूला आपण कुमारिका असल्याचे सिद्ध करावे लागते. ते
सिद्ध झाले तर संसाराचा गाडा पुढे चालतो. परंतु (वधूच्या) दुर्दैवाने ते सिद्ध झाले नाही तर
तिचा संसार मोडतोच , शिवाय आयुष्यभर निंदानालस्ती सहन करावी लागते.

छरा समाजाची कौमार्याची परीक्षा घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे. परंतु शास्त्रीयदृष्ट्या
ती अजिबात योग्य नाही. छरा समाजामध्ये वर आणि वधूच्या विवाहाच्या दिवशीच वधूची
कौमार्य चाचणी होते. त्यासाठी बिछान्यावर एक पांढ-या रंगाची चादर अंथरली जाते. त्या
दोघांना या पांढ-या चादरीवरच आपली पहिली रात्र साजरी करावी लागते. दुस-या दिवशी
घरातील बुजुर्ग मंडळी या पांढ-या चादरीची पाहणी करतात. पंचांसमोर ही चादर दाखविली
जाते. चादरीवर रक्ताचे लाल डाग आढळले , तर नववधू कुमारी होती , असा निष्कर्ष काढला
जातो. जी नववधू कौमार्य चाचणीत पास होते , तिचा समाजातील भाव वाढतो. तिच्या
माहेरची मंडळी हा क्षण सेलिब्रेट करतात.


परंतु दुर्दैवाने चादरीवर रक्ताचे डाग आढळले नाहीत तर नववधूच्या चारित्र्यावर संशय व्यक्त
केला जातो. कौमार्य चाचणीत नापास झालेल्या नववधूला तिचा नवरा तत्काळ घटस्फोट देऊ
शकतो. घटस्फोट दिला नाही तर तो देईल तो जाच सहन करावा लागतो. प्रसंगी सर्वांसमोर
तिला मारहाणही केली जाते. कौमार्य चाचणीत फेल ठरलेल्या नववधूच्या आईवडिलांना समाजात
तोंड दाखविणे मुश्किल होते.



  सुहागरात्र  , नववधू,कौमार्य  परीक्षा नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी) परीक्षा घेण्याची रीत

लाजो आणि कुंदन ( नावे बदलली आहेत) यांचे अलिकडेच लग्न झाले. परंतु लाजो कौमार्य चाचणी
फेल ठरली. त्यामुळे लाजो आणि कुंदन यांना कौमार्य सिद्ध करण्यासाठी आणखी नऊ दिवसांची
मुदत देण्यात आली. मात्र त्या कालावधीतही तिला आपले कौमार्य सिद्ध करता आले नाही.
परिणामी छरा समाजात लाजोची बदनामी झाली , शिवाय भर पंचायतीत तिला नव-याने
घटस्फोट दिला. परंतु लाजोच्या घरच्यांना हा निवाडा मान्य झाला नाही. त्यांनी लाजो व
कुंदनची वैद्यकीय चाचणी केली. तेव्हा लाजोचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले , तर तिच्या
नव-याच्या जननेंद्रियातच दोष असल्याचा अहवाल सेक्सोलॉजिस्टनी काढला.

हल्ली हल्ली काही लोक शिक्षणाला महत्त्व देऊ लागले आहेत. परंतु तरीही छरा समाजामध्ये
कौमार्य परीक्षेची प्रथा सुरुच आहे , अशी माहिती छरा समाजाचे नेते व वकिल मनोज तमंची
यांनी दिली.


कंजारभाट समुदाय में शादी के बाद पंचायत द्वारा दुल्हन का वर्जिनिटी टेस्ट (virginity test) कराने का एक सनसनीखेज मामला सामने आया है। शर्मनाक बात यह है कि लड़की और लड़का दोनों उच्च शिक्षित हैं। उनकी फैमिली भी पढ़ी-लिखी है। लड़का इंग्लैंड से उच्च शिक्षा लेकर इंडिया लौटा है। पंचायत 31 दिसंबर को बुलाई गई थी। इसका वीडियो सोशल मीडिया पर सामने आया है। डिप्टी चैरिटी कमिश्नर कृष्णा इंद्रेकर ने इस शर्मनाक घटना का खुलासा किया।

-ऐसा बताया जा रहा है कि पुणे के कोरेगांव पार्क में इस कपल की शादी हुई थी। इसके बाद दूल्हे ने दुल्हन का वर्जिनिटी टेस्ट कराया। पंचायत के दौरान दूल्हा-दुल्हन को अकेले कमरे में बंद कर दिया गया। जबकि बाहर पंचायत बैठी रही।


-उल्लेखनीय है कि कंजारभाट समाज में रिवाज है कि अगर दूल्हा चाहे तो दुल्हन को पंचायत के आदेश पर अपना वर्जिनिटी टेस्ट देना पड़ता है। अगर लड़की इसमें फेल हो जाती है, तो शादी टूट जाती है।


-कंजारभाट समुदाय में वर्जिनिटी टेस्ट की कुप्रथा लंबे समय से चली आ रही है। इसका विरोध भी लगातार जारी है। इस नए मामले ने विरोध को और मुखर कर दिया है।


-हैरान करने वाली बात यह है कि लड़के के पिता पुणे के पूर्व नगरसेवक रह चुके हैं। वहीं लड़की का पिता रिटायर पुलिस इंस्पेक्टर है। दूल्हे ने पंचायत के सामने लड़की के वर्जिनिटी टेस्ट की बात रखी थी।

कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

  कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

मटका हा शब्द आता पूवीर्एवढा चलनात नसला तरी जुन्या मटक्याने अनेकांच्या घरांना
सोन्याचांदीची कौले लागल्याचे म्हणतात. पण अनेकांच्या घरांची होती नव्हती तीदेखील कौले
निखळल्याची उदाहरणे जास्त आहेत. साठच्या दशकापासून मटक्याचा करिष्मा पसरला होता.
तेव्हा गरीब वर्गाबरोबरच मध्यमवगीर्य, श्रीमंत माणसेही लपूनछपून मटक्यावर नशीब अजमावत
होती. अशा या मटक्याचा आकडा फोडून सांगताहेत... हेमंत साटम

.........

* कल्याणजी भगत व रतन खत्री यांनी १९६२ पूवीर् मुंबादेवीतील धनजी स्ट्रीट परिसरातून
पत्ते काढून ''बॉम्बे बाजार मटका' हा नवा प्रकार आणला. त्याला मिळणारे यश पाहून १
एप्रिल १९६२ पासून कल्याणजीने स्वतंत्रपणे 'कल्याण मटका' सुरू केला. कल्याण मटका हा
दुपारच्या वेळेत ओपन केला जाई तर, बॉम्बे बाजार रात्री ओपन होत असे. बॉम्बे बाजार
उशीरा ओपन होत असल्याने कल्याण मटका लोकप्रिय होत गेला. पंटर्स कल्याण मटक्यावर लक्ष
देऊ लागले.

* आणीबाणीत १९७७ मध्ये रतन खत्रीला अटक झाल्याने खळबळ उडाली होती. त्याविरोधात
प्रचंड नाराजीही निर्माण झाली होती. मात्र, यात मटका पूर्णपणे बंद होता. यानंतर १९९१
मध्ये पप्पू सावलाने 'स्टार बाजार' हा मटका सुरू केला. पोलिसांनी सुरूवातीलाच हा मटका
बंद केला.

* मेहबूब शेखने ८० च्या आसपास मुंबई सेंट्रलमधून 'जनता बाजार', दादरमधून राघू शेठने 'कीतीर्
बाजार' तर महेंद फोर्ट याने फोर्टमधून 'राजधानी' मटका सुरू केला. ९३ साली पप्पू सावला
व रतन खत्री यांनी मदन इंदोर, प्रशांत वैद्य, सूर्यकांत गंगर, विनोद भगत, कैलास इंदोर
यांना एकत्र बोलावले. त्यातून 'रतन बाजार' अवतरला. त्यात पप्पू सावला, रतन खत्री,
प्रशांत वैद्य असे भागीदार होते. ९४-९५ साली कल्याणजी भगत मरण पावल्याने भगतचा सावत्र
मुलगा वसंत शहा याने 'मिलन बाजार' या नव्या मटक्यास प्रारंभ केला.

मटका बाजार मुंबई कल्याण

* रतन बाजारात फारसा नफा न झाल्याने भागीदारांमध्ये मतभेद सुरू झाले. त्यातून प्रशांत
वैद्य व सूर्यकांत गंगर यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रतन खत्रीच्या मदतीने
पप्पू सावला व इतरांना या मटक्यातून वेगळे केले. याच वेळेस पप्पू सावलाचा स्टार बाजार सुरू
होता. त्यास शह देण्यासाठी रतन खत्री, वैद्य, गंगर यांनी वसंत शहाला भागीदारी दिली.
यामुळे खवळलेल्या पप्पूने या साऱ्यांना इंगा दाखवण्यासाठी कुख्यात डॉन अरुण गवळीची मदत
घेतली. तोपर्यंत गवळीकडून वसंत शहाला दगडी चाळीत बोलावणे आले, मात्र त्याने गवळीला
हप्ता देण्यास नकार दिला. तेव्हा पप्पूने गवळी गँगच्या सहाय्याने शहाची जानेवारी ९८ मध्ये
वरळीत हत्या घडवून आणली. यात पप्पू सावलासह त्याचे भागीदार पंकज गंगर, विनोद भगत,
मधुकर प्रभू आणि गवळी गँगमधील गुंडांना अटक झाली.

* मात्र अनेक हातखंडे वापरत कौशल्यपूर्ण पद्धतीने पप्पू या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला.
आणि गवळी गँगचा आशीर्वाद असल्याने एकदम टॉपलाही पोहोचला. पोलिस अधिकारी,
अंडरर्वल्ड यांना मॅनेज करण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. जामिनावरून बाहेर पडताच त्याने
'मेन बाजार' मटका सुरू केला.

* याच कालावधीत सुरेश भगत पत्नी जया भगत हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून
दोघांचा घटस्फोट झाला. याच जयाने सुहास ऊर्फ बाळू रोग्ये, किरण पुजारी या गवळीच्या
हस्तकांमार्फत सुरेश भगतला अमली पदार्थांपासून अनेक गुन्ह्यात व्यवस्थितअडकवले. मग मार्ग
मोकळा झाल्यावर २००४ पासून कल्याण मटका या त्रिकुटाने स्वत:च्या कब्जात घेतला. यात
सुरेशचा मुलगा हितेशदेखील आईच्याच बाजूने उभा राहिला. तोपर्यंत जयाने पप्पूला शह
देण्यासाठी नाणीदमण येथे 'नाइट कल्याण' मटका सुरू केला.


नाइट कल्याण' मटका


* कुख्यात डॉन अरुण गवळीच्या गँगला आथिर्क मदत केल्याच्या आरोपावरून १० जून २००८ मध्ये
पप्पूस मोक्काखाली अटक झाली. तर, याच मटक्याच्या धंद्यातून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांतूनच
सुरेश भगतची इतर सहा साथीदारांची अपघाती हत्या घडवण्यात आली होती. त्यातून १३ जूनला
जया भगत, सुहास रोग्ये, किरण पुजारी, हितेश भगत यांना ही हत्या घडवण्याच्या
आरोपाखाली मोक्काखाली अटक झाली.

* सुरेश भगतला संपवण्यासाठी या सर्वांनी मुबलक कटकारस्थाने रचली. त्यातून अमली
पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्यापासून त्याचे महाबळेश्वरमधील हॉटेलपासून, वरळीपासून विविध
ठिकाणच्या मोक्याच्या जागा हडप केल्या. राजकीय लागेबांधे वापरत बाळूने खोट्या
कागदपत्रांच्या सहाय्याने या जागा हडप केल्या. सुरेश भगत हा मटक्यातला एकेकाळचा किंग
असला तरी त्याची वृत्ती या तिघांप्रमाणे खुनशी नव्हती. त्यामुळे या सर्वांना संपवण्याचा
डाव त्याने कधीच योजला नाही. उलट, जया-बाळू-किरण यांनी वारंवार त्याचदृष्टीने प्रयत्न
केला. त्याची हत्येपूवीर्ही अशाच एक डाव फसला होता.

* कायम भीतीच्या सावटाखाली असलेल्या पप्पूने यातून मार्ग काढण्यासाठी वादग्रस्त
एन्काऊंटर स्पेशालिस्टची मदत घेतली. पण, बाळूने त्यावर मात करत त्या अधिकाऱ्यालाच काही
कोटी रुपये देऊन आपल्या बाजूला वळवून घेतल्याची चर्चा आहे.

* ' मॅनेजर' असलेला किरण तत्पूवीर् नवी मुंबईतील बड्या अधिकाऱ्याकडे नंतर तोच अधिकारी
मुंबईत उपनगरात प्रमुख ठिकाणी आल्यावर त्याच्या ऑफिसमध्ये कायम दिसायचा. याच किरणवर
एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचे सांगितले जाते. ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यावेळी याच
किरणने बुकींची याच नेत्याबरोबर सेटिंग करून देण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा चांगलीच रंगली
होती.

* आता मुंबईत मटक्याचे कंबरडे मोडले असून प्रमुख बुकी गायब झाले आहेत. तर, काही प्रमुख
मटकाकिंग गजाआड गेले आहेत. या दोन्ही मटक्यांना हस्ते परहस्ते मदत करणारा प्रमुख
गवळीदेखील तुरुंगात आहे. सध्या मटक्याचे आकडे मुंबईत अजिबात उघडले जात नाहीत. मात्र, यात
गवळीपासून या साऱ्यांची मटक्याची शंभर पापे भरण्याची वेळ यायची होती. ती, गवळीच्या
अटकेने सुरू झाली. क्राइम ब्रँचचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त
देवेन भारती यांनी अत्यंत काटेकारपणे या सगळ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून साऱ्यांना तुरुंगात
पाठवण्यात मोठा हातभार लावला. मुंबईत समांतर पद्धतीने कार्य करण्याच्या या बड्या
धेंडांची साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात पोलिसांनी काहीच कसूर ठेवली नाही.

.......................


 कल्याण' मटका
पप्पू सावलाची पध्दत

पप्पू सावलाची थोडी वेगळी पद्धत होती. त्यात १ ते १० यास आकडा म्हणतात. त्यात सिंगल
पाना, डबल पाना, ट्रायो पाना असे प्रकार असतात. आकडा या प्रकारात १ रुपयाला ९
रुपये मिळतात. सिंगल पानात १ रुपयाला १५० रु. मिळतात, डबल पानात १ रुपयाला ३०० रु.
ट्रायो पानात १ रुपयाला १००० रु. मिळतात. मटका या जुगारात 'ओपन टू क्लोज' हा एक
प्रकार चालतो. त्यात 'जोडी' व 'फोरकस' असे प्रकार असतात. जोडीला १ रुपयाला ९०
रुपये मिळतात. फोरकासमध्ये १ रु.स १२ ते १५ हजार रुपये मिळतात, असा मटक्याचा जुगार
चालवला जातो.

...... ......

मटक्याची कार्यपद्धती

मटका ओपन आणि क्लोज पद्धतीने चालविला जातो. १ ते ९ पत्त्यातून कोणतेही तीन पत्ते उचलले
जातात. ते चढत्या क्रमाने मांडले जातात. उदा. ओपनला ३,१,२ असे पत्ते आले व क्लोजला
३,२,४ असे पत्ते आले तर ते मांडतानाच १,२,३ आणि २,३,४ मांडले जातात. या पत्त्यांची
बेरीज म्हणजेच १+२+३= ६ आणि क्लोजमध्ये २+३+४= ९. या ६ व ९ नंबरास 'आकडा' म्हणतात.



मटका बाजार मुंबई कल्याण | कल्याण मटका ओपन | मटका फटका | झटका मटका | मटका झटका | मटका कसा काढतात | मेन रतन मटका ओपन | मटका बाजार | अटका मटका झटका | कल्याण मटका बाजार | मटका झटका मटका | साटम मटका | मटका मेन  


ओपनचा ६ व क्लोजचा ९ मिळून जो अंक तयार होता (६९) त्यास 'ब्रॅकेट' म्हणतात. डबल
पत्ती म्हणजेच काढलेल्या तीन पत्त्यांपैकी दोन पत्ते एकसारखे असणे. उदा. २,२,४. तिन्ही
पत्ते सारखेच असल्यास, उदा. २,२,२ तो जॅकपॉट असतो. मटक्यातील वळणाचा रेट म्हणजे
आकड्यास १ रुपयास ९ रु., ब्रॅकेटमध्ये १ रुपयास ८० रु., पत्ता यात १ रुपयास १४० रु.,
डबलपत्तीत १ रुपयास २८० रु. व जॅकपॉटमध्ये १ रुपयास ८०० रु. पंटर्सना मिळतात.

यापैकी नंबर लागल्यास पंटर्सना मिळणारी रक्कम बुकींच्या कमिशनमधून दिली जाते. मटका
ऑपरेटर आणि रस्त्यावरील बेटिंग घेणाऱ्यांमध्ये दोन ते तीन पायऱ्या असतात. या बुकींचे कमिशन
तसेे ठरवण्यात आलेले असते. यात पंटर्सची रक्कम लगेचच दिली जाते. परंतु बुकी व मटका
चालवणाऱ्यांमधील व्यवहारांमध्ये एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे व्यवहार फक्त सोमवारी
होतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांची रक्कम हवालामार्फत पोहोचवली जाते. या मटका व्यवसायात
मटकामालक त्यांच्या मजीर्नुसार वेगवेगळे दर ठरवू शकतात.

........ ......... .....

प्रकाश ऊर्फ पप्पू सावलाच्या मेन स्टार मटका व्यवसायाची माहिती

पप्पू हिरजी सावला, मटका मालक - पप्पू सावलाच्या मटका धंद्यातील भागीदार

कटिंग नंबर- पंकज जगशी गंगर ऊर्फ शहा , घनश्याम , सूर्यकांत गंगर ऊर्फ एस. के.

.... .....

मेन स्टार मटक्याचे राज्यातील बुकींची माहिती

मुंबईतील बुकी - प्रभात, दीपक, भूपत भाई, ताराचंद

नाशिक (शिर्डी) येथील बुकी - किरण चावला शेठ

नांदेडमधील बुकी - जयेश

नागपूरमधील बुकी - गुज्जूभाई, निलेश

अकोल्यातील बुकी - किशोर खत्री

अमरावतीतील बुकी - पप्पू शेठ

सोलापूरमधील बुकी - मलंग, आप्पा, व्यंकटेश

matka 786 wapka mobi

...........

मेन स्टारचे गुजरातमधील बुकी

अहमदाबादचे बुकी - जयसिंगभाई, चंदूभाई

सुरतचे बुकी - भावेशभाई

झटका मटका | मटका झटका

....... ....

मेन स्टार मटक्याचे मध्यप्रदेशमधील बुकी

इंदौरचे बुकी - मुरली मो., सुभाष

रतलामचे बुकी - तावजी

सट्टा मटका रतन खत्री

......... .......

मेन स्टारचे राजस्थानमधील बुकी

कोट्यातील बुकी - सलीलभाई, दिनेश

मेन स्टारचे गोव्यातील बुकी - आण्णा

मेन स्टारचे कोलकत्यातील बुकी - सय्यदभाई -एम. के.-जान आलम (पवन कलकत्ता)

रतन खत्री का फोटो | रतन खत्री फाइनल अंक | सत्ता मटक्का

हस्तमैथुन , संभोग , पत्नीबरोबर संभोग, पुरुषत्व

हस्तमैथुन हानीकारक नाही,असं तुम्ही पूवीर् दिलेल्या उत्तरांमध्ये मी वाचलं पण, आयुवेर्द
शास्त्र त्याला हानीकारक मानतं. या परस्परविरोधी विचारांवर थोडा प्रकाश टाकावा.

उत्तर : हस्तमैथुन हानीकारक आणि अपायकारक असल्याचा गैरसमज सर्वच पुरातन शास्त्रांनी
करून घेतला होता. विज्ञानाने मागच्या शतकात केलेल्या प्रचंड प्रगतीमुळे पूवीर्च्या काळात
प्रचलीत असलेले अनेक भ्रामक आणि अवैज्ञानिक गैरसमज आज लोप पावले आहेत. हस्तमैथुनाला
हानीकारक मानणं हाही असाच एक जुनाट आणि निराधार गैरसमज आहे. याच गोष्टीला आता
तर्क आणि विज्ञान याच्या आधारे समजून घेऊया.

स्वत:च्या पत्नीसमवेत संभोग, समागम करणं याला सामान्यत: कुठलंही शास्त्र हानीकारक किंवा
अपायकारक मानत नाही. संभोग केल्याने इंदिय लहान होतं किंवा पुरुषत्व कमी होतं असं म्हटलेलं
कुठंही ऐकिवात नाही. वेश्येबरोबर संभोग करणं अपायकारक असू शकतं. त्यामुळे नीतिमत्तेचं
अध:पतन किंवा गुप्त रोगांची लागण होऊ शकते. पण पत्नीबरोबर संभोग करण्याबाबत कुठलीच
संस्कृती आणि शास्त्र त्यापासून शारीरिक अपाय आहे असं म्हणत नाही.

संभोग करताना पुरुषाच्या इंदियामध्ये तीन गोष्टी घडतात. शिश्न ताठ होतं, ते चोळलं जातं
आणि अखेरीस वीर्यपतन घडतं. अगदी याच तीन गोष्टी हस्तमैथुन करतेवेळी शिश्नामध्ये घडतात.
संभोग आणि हस्तमैथुन या दोन्ही प्रक्रियांमध्ये शरीरामध्ये घडणाऱ्या घटना अगदी एकसारख्या
आहेत. फरक जो आहे तो शरीराबाहेरच्या घटकामध्ये आहे. संभोग करतवेळी स्त्री असते तर,
हस्तमैथुन करतेवळी स्वत:चा हात किंवा तत्सम एखादी गोष्ट असते.

शरीराबाहेरील घटक वेगवेगळे असले तरी, शरीरामधून घडणाऱ्या घटना संभोग आणि हस्तमैथुन या
दोन्ही क्रियांमध्ये अगदी एकसारख्या असतात. मग जर, संभोग अपायकारक नसेल तर हस्तमैथुन
तरी अपायकारक असण्याचं काय कारण?

ज्याप्रमाणे वाहतं पाणी स्वच्छ असतं आणि साठलेलं पाणी कालपरत्त्वे दुषीत होतं त्याप्रमाणेच,
वीर्य जितकं वाहून जाईल तितकं ते ताजं आणि शुद्ध राहातं. बाहेर पडू न दिलेले वीर्य हे शिळं
किंवा अकार्यक्षम असण्याची जास्त शक्यता असते. या माहितीवरून हे सिद्ध होतं की, हस्तमैथुन
हा एक शारीरिक आणि कुठल्याही अपायांनी विरहित असा सामान्य प्रकार आहे. त्यापासून
काहीही शारीरिक नुकसान होत नाही.

शिश्नाचा आकार दोन इंच लांब


* मी एक २३ वर्षांच अविवाहित तरुण आहे. माझे शिश्न आकाराने लहान आहे. माझं लग्न
ठरवण्याचा प्रयत्न माझे आईवडील करत आहेत. पहिल्या रात्री शिश्नाच्या लहान आकारामुळे
पत्नीला काय वाटेल, या विचाराने सध्या माझी झोप उडाली आहे.

पहिल्या रात्री आपलं शिश्न लहान आहे हे पाहून पत्नीला काय वाटेल असा विचार करणारे अनेक
जण असतात. आपण आपल्या पत्नीला पूर्णपणे सुख देऊ शकू किंवा नाही अशी भीतियुक्त शंका अनेक
व्यक्तींमध्ये असते. या शंकेचं निरसन करण्यासाठी एक गोष्ट जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
स्त्रीचा योनीमार्ग साधारणपणे पाच इंच इतका खोल असतो. त्याच्या केवळ बहेरील एक
तृृतियांश म्हणजेच दीड ते दोन इंच भागातच लैंगिक संवेदनांचा आनंद घेण्याची क्षमता असते.
त्यामुळे पुरुषाचे शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत दोन इंच लांब असेल तरी तो पत्नीला पूर्ण सुख देऊ
शकतो.

पहिल्या रात्री आपण लहान शिश्न पाहिल्यावर काय वाटेल ही भीती त्यामुळे निरर्थक ठरते.
प्रथमत: पुरुषाचं नग्न शरीर बघण्यात स्त्रीला जराही उत्सुकता नसते. साधं चुंबन घेतानाही ती
डोळे मिटून घेते. पाहण्यापेक्षा अनुभवण्याकडे तिचा जास्त कल असतो. पत्नीच पतीपेक्षा जास्त
घाबरलेली असल्याने तिच्यावर मानसिक दडपण जास्त असतं. पतीसमोर विवस्त्र होणंही त्या
डोळे मिटून स्वीकारतात, अशा वेळी पुरुषाच्या लांबीरुंदीमध्ये तिला काहीही रस नसतो.

कंडोमचा वापर कसा करावा? फ्लेवर्ड की डॉटेट?

 कंडोमचा वापर कसा करावा? महिला कंडोमला का देतात पसंती?

 Image result for कंडोमचा वापर कसा करावा

कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते.

कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल  जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते. नुकतंच इग्लंडमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट पुढे आली आहे. कि महिला या जास्तीत जास्त कंडोमला पसंती देतात.

या सर्व्हेनुसार जे आकडे समोर आले आहेत ते असे की ५० वर्षापेक्षा कमी १४६४ पुरूष आणि १०९३ महिला यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक चार पैकी तीन महिला ह्या कंडोमचा वापर करून सेक्स करण्याला पसंती देतात. तर फक्त २८ टक्के महिला या कंडोमचा वापर न करता सेक्ससाठी उत्सुक असतात.

 Related image

कमी वयाच्या महिला या कंडोमला पसंती देतात कारण की ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त पसंती ही कंडोमला असते. मात्र त्याच बरोबर अधिक वयाच्या महिलाही कंडोमला पसंती देतात. जवळजवळ  ९० टक्के महिला ह्या गर्भधारणा होऊ नये यासाठी कंडोमचा वापर करण्याबाबत आग्रही असतात. तर ४५ टक्के महिला ह्या गुप्त रोग आणि संक्रमण यापासून बचाव व्हावा यासाठी कंडोमला पसंती देतात.

लैंगिक संबंधांमध्ये लग्न  झाल आहे का नाही याने फारसा फरक पडत नाही. कंडोम किंवा निरोधचे दोन उपयोग आहेत. गर्भधारणा टाळणे आणि कोणत्याही प्रकारचे लिंगसांसर्गिक म्हणजेच लैंगिक संबंधातून पसरणारे आजार होऊ न देणे. या दोन्ही गोष्टींसाठी निरोधचा वापर आवश्यक आहे.

गर्भधारणा टाळण्यासाठी इतरही गर्भनिरोधकं उपलब्ध आहेत मात्र लिंगसांसर्गिक आजार होऊ नयेत यासाठी सध्या तरी दुसरा कोणता मार्ग नाही.इतर गर्भनिरोधकांचा वापर केला नाही आणि नको असताना गर्भधारणा झाली तर ती स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी चांगली नाही. तो धोका आहे आणि तो स्त्रीलाच आहे.
कंडोम नाही वापरला तर तुम्हाला वेगळा त्रास नाही.

मात्र स्त्रीच्या जननचक्राची नीट माहिती करून घ्या. त्यातील अंडोत्सर्जनाच्या काळात निरोध न वापरता लैंगिक संबंध टाळा. तुमच्या दोघांनाही कोणत्याही स्वरुपाचे लैंगिक आजार-इन्फेक्शन नाही याची तपासणी करून घ्या. त्यानंतर निरोध न वापरता लैंगिक संबंध ठेवायचे का नाही याचा निर्णय दोघांच्या संमतीने घ्या. निर्णय तुमचा एकट्याचा नाही तर दोघांचा आहे.

पहिल्या सेक्सचा अनुभव हा नेहमीच खास असतो आणि त्याहीपेक्षा त्या सेक्स दरम्यान केलेला काही नवा प्रयोग अधिक आनंद देणारा असतो. प्रोटेक्टेट सेक्स करण्यासाठी अनेक जण Condom चा वापर करतात तर  अनेकांना सेक्स करताना Condomचा वापर करणे म्हणजे सेक्सचा अधिक आनंद घेणे असे वाटते. आज आपण 5 अशा महिलांचे अनुभव जाणून घेणार आहोत.ज्यांना पहिल्यांदा सेक्स करताना condom चा केलेला वापर नेमंका कसा वाटला ते जाणून घेणार आहोत.

Related image
 









Condom चे आकर्षण नेहमीच


टीव्हीवर condomच्या जाहिराती लागल्या की, मला त्या कायमच पाहायला आवडायच्या. पण कोणी घरी माझ्या व्यतिरिक्त कोणी असेल तर मला त्या पाहू कशा असे होऊन जायचे. त्यामुळे साधारण शाळेच्या दिवसापासूनच मला condomचे आकर्षण होते. Condom कधीतरी हातात घेऊन पाहण्याची इच्छा होती. पण तसे कधी पाहायला मिळाले नव्हते. त्यामुळे लग्नानंतर condom पाहायचे ही आणि त्याचा अनुभव घ्यायचा हे ठरवून टाकले होते. म्हणून नवऱ्याला condom चा वापर करुन सेक्स करायचे सांगितले.

आमचे लग्न झाले सगळ्या फॉर्मालिटिज संपल्या आणि फायनली आमचा स्पेशल दिवस आला. फोर प्ले झाल्यानंतर मी नवऱ्याला condomची आठवण करुन दिली. तो इतका बुडाला होता की, त्याला त्या condomमध्ये काहीच रस नव्हता. शेवटी मीचcondom चे पाकीट बेडच्या साईट टेबलमधून काढले आणि त्याच्या हातात दिले. त्याने घाईघाईने condom घातले.तो त्याच्या पेनिज इन्सर्ट करणार मला दुखेल या चिंतेत मी होते.

पण condomने सगळं सोपं करुन टाकलं. हा म्हणजे काहीतरी शरीरात जात आहे हे कळलं पण तो आनंद फारच छान होता. Condom चा फिल मला खूपच आवडला. त्यामुळेच आम्ही वेगवेगळ्या पोझिशन आरामात ट्राय करु शकलो.

त्यानंतरही काही दिवस मला condom चे आकर्षण होते. फ्लेवर्ड आणि डॉटेट condom  सगळे प्रकार वापरुन पाहिले. Condom चा अनुभव हा माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट होता. केवळ फॅमिली प्लॅनिंग नाही तर सेक्स प्लेझर मिळवण्यासाठीही मला condomचा वापर चांगला वाटतो.

Image result for कंडोमचा वापर कसा करावा
Condomचे  गिफ्ट पाकिट 

माझ्या मैत्रिणींनी मला परदेशातून condomचे एक पाकिट गिफ्ट केले होते. तिने सांगितलं की, तुला सेक्स प्लेझर हवे असेल तर नक्की हे वापर… परदेशातील आहे चांगले आहे, असे सांगितल्यानंतर मला त्याचा वापर करुन पाहणे  गरजेचे होते. म्हणूनच मी चांगला दिवस निवडून नवऱ्याला condom वापरुन पाहुया का विचारले. तो हो म्हणाला. आमचा चांगला मूड सेट झाला होता.

लग्नाला अगदी काहीच दिवस झाले होते. त्यामुळे सेक्स करण्याची उत्सुकता आम्हा दोघांमध्ये होती. काहीतरी नवन ट्राय करायचेही होते. Condom पॅकेटमधून बाहेर काढल्यानंतर त्याचा फिल एकदम बरा वाटला. ते फ्लेवर्ड condom होते त्याचा सुंगध चांगला होता. पण ज्यावेळी मी ते condom फिल करायला गेले. त्यावेळी condom वास माझ्या डोक्यातच गेला. वाटलं पहिल्यांदा वापरतेय आणि तेही अगदी परदेशातील आहे म्हणून जरा वेगळं असेल.  म्हणून आम्ही पुढे जायचा विचार केला.त्याने त्याच्या पेनिज ज्यावेळी व्हजायनाकडे आणली त्यावेळी प्लास्टिकचा एक विचित्र आवाज आला.

पहिल्यांदा फार काही वाटले नाही. पण पेनिज आत गेल्यानंतर तो आवाज सतत येत होता. मग काय त्या ‘क्वॅक क्वॅक’ आवाजाने मला मनापासून हसायला आले. मी दात विचकतेय म्हटल्यावर माझ्या नवऱ्यालाही काही वेळाने हसू फुटले. तो आवाज मी आजही विसरु शकत नाही. त्या दिवसापासून माझ्या सेक्सच्या मूडचा खेळखंडोबा करणाऱ्या condom वापर मी कधीच करत नाही. आम्ही सेक्स करताना बाकी काळजी घेतो पण condom घेत नाही.


सेक्स करताना अजिबात दुखले नाही 


सेक्सबद्दल कोणाला फँटसी नसते. मलाही होती. वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिल्यांदा सेक्स केलं. माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी कोणीच नसल्यामुळे त्याच्या घरी आम्ही स्लीप ओव्हर करायचे ठरवले होते. सोबत आम्ही काहीतरी इंटरेस्ट्रिंग करायचे ठरवले होते. चांगले सेक्सी कपडे आणि मूड सेट करण्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टींची आम्ही तयारी केली होती. सगळे फ्रेंडस घरातून गेल्यानंतर आम्ही एकमेंकाकडे पाहत हीच ती वेळ असा इशारा केला आणि एकमेकांवर आम्ही अक्षरश: झडप घातली.

पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना इतक्या जवळून पाहात होतो. आम्ही एकमेकांसमोर आता नग्न अवस्थेत होतो. त्याने लगेचच त्याच्या बॅगमधून condom बाहेर काढले. ते Dotted condom होते. यात प्लेझर जास्त मिळते असे ऐकले होते. म्हणून तेच आणले होते. त्याचा फ्लेवर आजही मला आठवतो आम्ही ग्रीन अॅपल  condom आणले होते. त्याने condom लावले. माझी व्हजायना आधीच ओली झाली होती. त्यात त्याने condom असलेली पेनिज माझ्या व्हजायनाजवळ आणली आणि एकच धक्का दिला.

पहिल्यांदा थोडे दुखल. पण दुसऱ्या प्रयत्नात त्याच्या पेनिज माझ्या व्हजायनाच्या आत होत्या. तो मागे पुढे हो होता तसे त्यावरील डॉट काय प्लेझर देतात. त्याचा अनुभव येत होता. मी पहिल्यांदाच सेक्स करत होते,असे अजिबात वाटत नव्हते. हे असेच आयुष्यभर सुरु राहिले तरी मला चालेल असेच मला त्याक्षणी वाटत होते.त्यामुळे condom चा माझा अनुभव एकदम मस्त होता.


दारु पिऊन केला कंडोमचा वापर

 लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असते. माझ्या बॉयफ्रेंडसोबत मी अनेकदा माझा वीकेंड घालवते. आता अर्थात तो एकटा राहात असल्यामुळे आम्हाला बरेचदा सेक्स करण्याची इच्छा व्हायची. पण सुरुवात कधी करायची हे कळत नव्हते.सेक्स करण्याचे आम्ही ठरवले होते. त्यासाठी आम्ही एका वेलनेस सेंटरमधून condom देखील घेतले होते. त्या condom ची पाकीटं इतकी चांगली होती की, ते पाहून तरी ती वापरण्याची इच्छा होती.

एका वीकेंडला आमच्या ध्यानीमनी काही नसताना आम्ही दारु प्यायचे ठरवले. त्यासाठी आम्ही चांगली तयारी देखील केली. आम्ही दारु पिऊन एकमेकांशी गप्पा मारत होतो. एकमेकांना किस करत होतो. त्याने अचानक मला उचलून घेतले आणि बेडवर आणले. आम्ही दोघेही प्यायलो होतो. पण आम्हाला त्या क्षणी थांबायचे नव्हते.

हीच ती वेळ होती आम्हाला आमच्या सगळ्या सेक्स फँटसी पूर्ण करण्याची तो मला किस करत करत कपाटाकडे वळला आणि त्याने condomचा डब्बा बाहेर काढला. कोणता फ्लेवर असे त्याने लांबून विचारले. मला त्यावेळी स्ट्रॉबेरी condom वापरु या असे सांगितले आणि तो ते घेऊन लगेच माझ्याकडे आला.त्याने जसे ते condom पाकिट उघडले. त्यातून स्ट्रॉबेरीजचा मंद सुगंध आला.

मी त्याला हात लावला. त्याचा आनंद ज्या पद्धतीने घ्यायचा तसा घेतला आणि आम्ही महत्वाच्या गोष्टीकडे वळलो ते म्हणजे पेनिज इन्सर्ट करण्याचा. त्यावेळीcondom किती महत्वाचे असतात. हे मला कळलं आणि मला आनंद झाला.


फ्लेवर्ड की डॉटेट?

मला कदाचित इतर मुलींपेक्षा जास्त सेक्स फँटसी होती. त्यामुळे condomच्या बाबतीतही मला अगदी तसेच वाटायचे. बाजारात मिळणाऱ्या सगळ्या प्रकारातील condoms आपण वापरुन पाहायची म्हणूनच मी एकदा सहज माझ्या बॉयफ्रेंडला विचारलं फ्लेवर्ड की डॉटेट? त्याने कसलाही वेळ न घालवता दोन्ही असे म्हटले. आता एकावेळी हे करणं शक्य नव्हत हे मला माहीत होतं. पण आम्ही दोन्ही प्रकारातील condom आणून ठेवले.

आम्ही या आधीही अनेकदा सेक्स केले होते. त्यामुळे सेक्स हा प्रकार आमच्यासाठी नवा नव्हता तर condom हा प्रकार नवा होता. म्हणूनच आमचा या बाबतीत गोंधळ होत होता. पण यंदा सेक्स करताना condom वापरायचे आम्ही ठरवले. आम्ही आमच्या इंटिमेट पोझिशनमध्ये होतो.खूप दिवस काही केले नव्हते त्यामुळे काय करु आणि काय नाही असे आम्हाला झाले होते. त्यामुळे आम्ही फोर प्लेमध्ये स्वत:ला फार व्यग्र केले होते. एक पाँईट असा आला की, आम्ही condom काढायचे ठरवले.

त्याने फ्लेवर्ड condom घातले आणि तो माझ्यासमोर एकदमच उभा राहिला. ब्लो जॉब या आधीही केला होता. पण चॉकलेट फ्लेवर कंडोम घालून पहिल्यांदाच या ब्लो जॉबचा आनंद मी त्याला देत होते. त्याचा फ्लेवर, त्यावरील ल्युबरिकंटचा चिकटपणा मला आवडत होता. कारण तो पेनिजचा फिल देत होता. आता लगेचच दुसरे condom ट्राय करण्याची वेळ होती. त्याने डॉटेट condom घातले.

त्याने मला माझे पाय फाकवायला लावले आणि त्याने पेनिज माझ्या व्हजायनामध्ये घातल्या. त्यावेळी मला जो आनंद मिळाला तो मला खरंच आधी मिळाला नव्हता.त्यामुळे माझ्यासाठी ही मुमेंट वीन वीन अशी होती.

 *Condom वापरायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा पण महिलांना condom आवडते असेच काहीतरी यावरुन वाटते.
Image result for कंडोमचा वापर कसा करावा








कंडोमचा वापर कसा आणि कधी करायचा?

लवकरच माझं लग्न होणार आहे. कंडोमचा वापर कसा आणि कधी करायचा, याबद्दल मला
माहिती सांगावी. कंडोमचा वापर केल्यास गुप्तरोग होत नाहीत, हे खरं आहे?

- कंडोम हा पुरुषांनी वापरायचा एकमेव गर्भप्रतिबंधक उपाय आहे. कंडोम हा पुरुषाच्या
शिश्नाच्या आकाराचा रबराचा एक लांबट फुगा असतो. याच्या टोकाला वीर्य साचलं
जाण्यासाठी वेगळी फुगीर अशी बंदिस्त पोकळी असते. कंडोम कडा गुंडाळलेल्या अवस्थेत उपलब्ध
असतो. शिश्न ताठ असलेल्या अवस्थेत पुरुषांनी तो शिश्नावर उलगडत न्यावा लागतो.

कंडोम हा अत्यंत तलम अशा रबरापासून बनवलेलाअसतो. शिश्न शिथील असताना तो शिश्नावर चढवू नये.
 तो वापरल्याने लैंगिक सुखात जराही बाधा येत नाही. कंडोममुळे वीर्य योनीमार्गामध्ये
सांडलं जात नाही आणि कंडोमच्याच टोकाशी असलेल्या पोकळीत साठून राहतं.

यामुळे गर्भधारणा होत नाही. संभोगानंतर शिश्न योनीबाहेर काढताना कंडोम निसटणार नाही आणि वीर्य
योनीमार्गात सांडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.

एरवी शीघ्रपतनाची तक्रार असलेल्या अनेक पुरुषांना एक उपाय म्हणून कंडोमचा वापर करण्याचा
सल्ला दिला जातो. कंडोमच्या वापरामुळे शीघ्रपतनाची तक्रार कमी होते.

कंडोम फाटला जाण्याचा प्रकार क्वचित घडू शकतो. काहीजण एकावर एक असे दोन कंडोम
वापरतात. असं केल्याने उलट ते निसटण्याची शक्यता वाढते.

कंडोममुळे लैंगिक संबंधातून होणाऱ्या गुप्तरोगांपासून संरक्षण होतं असं नेहमी म्हटलं जातं पण,
कंडोम वापरूनही एड्स आणि गुप्तरोगांची लागण झालेली अनेक उदाहरणं आजकाल पाहायला मिळू
लागली आहेत.

कंडोम वापरताना करू नका या गोष्टी !


 मित्रांनी दिलेला सल्ला किंवा अंदाज लावून कंडोम वापरणारांची संख्याही मोठी आहे. अनेक जण तर, कंडोमच्या पाकिटावर दिलेली माहिती वाचण्याचीही तसदी घेत नाहीत
कंडोमचा योग्य वापर करायचा असेल तर, तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची गरज आहे. त्यासाठी एखाद्या डॉक्टरचीही माहिती तुम्ही घेऊ शकता. अगदीच शक्य नसेल तर, कंडोमच्या पाकिटावरही तो कसा वापरायचा हे सांगितलेले असते. ते वाचनेही तुम्हाला शक्य नसेल तर, खालील माहिती वाचा आणि जाणून घ्या. कंडोम कसा वापरावा ?
संशोधकांनी दिलेली माहिती विचारात घेतली तर लक्षात येते की, केवळ ६ टक्के पुरूषच कंडोमचा योग्य पद्धतीने वापर करतात. कंडोमच्या वापराबाबतच महत्वाचा भाग हा की, अनेक पुरूष केवळ ऐकीव माहितीवरच कंडोम वापरतात.

१. कंडोम वापरतांना त्याचा पूर्ण वापर झाल्यास ते टाकून द्या. अधिक काळ कंडोम वापरल्यास त्यामुळे सुरक्षित राहण्याचं प्रमाण कमी होऊन जातं.

२. एकावेळी एकाच कंडोमचा वापर केला पाहिजे. काही जण २ कंडोमचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे. पण यामुळे सुरक्षितता वाढते असं नाही.

३. कंडोम घेण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट चेक करुन घ्या.

४. कंडोमचा वापर करतांना तो पूर्णपणे घट्ट ठेवू नका. पुढची बाजू मोकळी ठेवा.

५. कंडोमची आतली बाजू बाहेर झाल्याचे किंवा चुकीच्या पद्धतीने ते वापरले गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करू नका.

शिष्नाची ताठरता आणि वायग्राबद्दल माहिती इण्टरकोर्स 'कॉपोर्रा कॅवर्नोजा


वायग्राबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्याआधी पुरुषाच्या शिस्नाला ताठरता कशी येते हे
समजून घ्यावं लागेल. पुरूषाच्या शिस्नामध्ये हाडं किंवा स्नायू नसतात. शिस्नामध्ये स्पंजसारख्या
पोकळ्या असतात ज्याला इंग्रजीमध्ये 'कॉपोर्रा कॅवर्नोजा' असं म्हणतात. या पोकळ्यांमध्ये
जेव्हा रक्त भरलं जातं तेव्हा पुरुषाचं शिस्न ताठ होतं. या पोकळ्यांमध्ये रक्त भरण्यासाठी
मात्र त्यातील रक्तवाहिन्या शिथिल असाव्या लागतात.
ज्यांच शिस्न 'स्वत:हून' ताठ होतं पण केवळ समाधानपूर्वक इण्टरकोर्स (समागम) होईपर्यंत
ताठ राहू शकत नाही केवळ त्यांच्यासाठी वायग्राचा उपयोग होतो. 'शिस्नातली ताठरता
अधिक काळ टिकवणं' केवळ एवढंच काम वायग्रा करतं. शिस्नामध्ये ताठरता 'आणण्याच्या'
क्रियेत वायग्राचा काहीही उपयोग नसतो. ज्या पुरुषांमध्ये शिस्नात ताठरता न 'येण्याची'
तक्रार असते त्यांनी वायग्रा घेऊनही त्याचा काही उपयोग होत नाही.


रक्तवाहिन्या शिथिल होताच त्यामध्ये रक्त भरलं लागतं आणि शिस्न फुगून इरेक्ट (ताठर) होऊ
लागतं. कॉपोर्रा कॅवर्नोजामधल्या या रक्तवाहिन्या शिथिल होण्यासाठी त्यामध्ये 'नायट्रिक
ऑक्साइड' हे दव्य पाझरलं जातं. नायट्रिक ऑक्साइडच्या प्रभावामुळेच रक्तवाहिन्या शिथिल
होऊन त्यामध्ये रक्त भरलं जाऊ लागतं आणि शिस्न ताठ होतं. नायट्रिक ऑक्साइडचा परिणाम
कमी करण्यासाठी मग पीडीई-५ नावाचा एन्झाइम (वितंचक) कार्यरत होतो आणि शिस्न पुन्हा
सैल पडू लागतं. हा पीडीई-५ एन्झाइम जर सप्रेस केला तर मग नायट्रिक ऑक्साइडचा परिणाम
अधिक काळ टिकून राहू शकतो आणि शिस्न अधिक काळासाठी इरेक्ट (ताठ) राहू शकतं. हेच काम
वायग्रा करतं.


लैंगिक इच्छा वाढवणं, नपुंसक व्यक्तीमध्ये शिस्नाला ताठरता आणून, शुक्रजंतूंचं प्रमाण वाढवणं या
गोष्टीवर वायग्राचा काहीही परिणाम होत नाही.

वायग्रामधल्या औषधी घटकाचं नाव 'सिलडेनॅफिल साइट्रेट' असं आहे. वायग्राच्या गोळ्या २५,
५० व १०० मिलिग्रॅमच्या मात्रेमध्ये बनवल्या जातात. वायग्रा घेण्याआधी व्यक्तीची पूर्ण
वैद्यकीय तपासणी करणं अत्यंत जरुरी असतं. केवळ तक्रार ऐकून वायग्रा घेण्याचा सल्ला देणं
घातक ठरू शकतं. ज्या व्यक्तींमध्ये वायग्रा घेण्याचा सल्ला दिला जातो त्या व्यक्तीला
इण्टरकोर्सपूर्वी एक तास वायग्राची गोळी घ्यावी लागते. वायग्राचा परिणाम साधारणपणे
चार तास टिकतो. त्यानंतर लगेच दुसरी गोळी घेण्याची परवानगी नसते. चोवीस तासात फक्त
एकदाच वायग्राचा वापर करता येऊ शकतो.


वायग्रा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये पचनदोष निर्माण होऊ शकतात. मुत्रपिंड आणि यकृत यांचे विकार
असतील तर वायग्रा घेणं धोकादायक ठरू शकतं. तसंच ६५ वर्षांवरील पुरुषांनीही वायग्राचा
वापर न केलेलाच बरा. वायग्राच्या सेवनामुळे लिंगातली ताठरता काही तास टिकून
राहिल्यामुळे काही जणांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्याचा उपाय म्हणून केलेल्या
सर्जरीमुळे कायमचं नपुंसकत्व आलं असल्याची नोंद केली गेली आहे. या प्रकाराला 'प्रायपिझम'
असं म्हणतात. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून वायग्रा घेऊ नये.


वायग्राच्या दुष्परिणामांची आता थोडी माहिती घेऊ या. वायग्रा शिस्नामधल्या ज्या
पीडीई-५ या एन्झाइमचा विरोध करतं. त्याच प्रकारचे एन्झाइम डोळे आणि हृदयातही असतात.
यामुळेच वायग्राचे डोळ्यांवर आणि हृदयावर दुष्परिणाम दिसून येतात. सिमेटिडिन आणि
एरिथ्रोमाइसीन या नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषधांबरोबर जर वायग्रा घेतलं गेलं तर
वायग्राची रक्तातली पातळी धोकादायक होण्याइतकी वाढू शकते. तसंच अतिरक्तदाब आणि
हृदयरोगाच्या रुग्णांना नेहमी देण्यात येणाऱ्या 'नाइट्राइटस' या प्रकारच्या औषधाबरोबर
वायग्रा घेण्यात आलं तर ते प्राणघातक ठरू शकतं.

गर्भधारणेची शक्यता वाढावी म्हणून...स्त्रीबीज पती,पत्नीने शरीरसंबंध, अंडाशयातून,


लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांत गर्भधारणा झाली नाही, की स्त्रिया अस्वस्थ होतात.
डॉक्टरांच्या क्लिनिकचे उंबरठे झिजवायला लागतात. हे योग्य नाही. पती-पत्नीने निदान
वर्षभर तरी एकत्र राहायला हवं.  अर्थात स्त्रीचं वय
पस्तिशीपेक्षा जास्त असेल, तर लवकर सल्ला घ्यायला हरकत नाही. त्यानंतरच डॉक्टरांना भेटायला हवं.

स्थूल स्त्रियांना गर्भधारणा व्हायला त्रास होतो. यासाठी वजनावर नियंत्रण ठेवावं.
स्मोकिंग आणि ड्रिंकिंग टाळावं. नव-यानेही या गोष्टी करू नयेत. दारूमुळे शुक्रजंतूंची संख्या
कमी होते. स्त्रियांनी दारू प्यायल्यास तयार झालेल्या गर्भालाही इजा होऊ शकते. पुरुषांनी
फार गरम पाण्याने आंघोळ केल्यास, वारंवार सोना बाथ किंवा गरम पाण्याने टबबाथ घेतल्यास
त्यांचे शुक्रजंतू कमी होतात.

फार चिंता केल्यासही गर्भधारणेची शक्यता कमी होते. ब-याच स्त्रिया गर्भधारणा झाली
नाही, याचीच चिंता करतात. हे टाळायला हवं. मन प्रफुल्लित असेल, तर गर्भधारणा लवकर
होईल. दोन पाळ्यांच्या मधल्या दिवसांमध्ये अंडाशयातून अंडं बाहेर निघतं. या काळात दर
दिवसाआड शरीरसंबंध झाल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. अंड्यांचं आयुष्य ४८ ते ७२ तासांचं
असतं आणि दिवसाआड संबंध झाल्यास शुक्रजंतूंची संख्या ही वाढलेली असते.

अनेकदा प्रश्न याहूनही मूलभूत असतो. जोडप्यांचा शरीरसंबंधही नीट होत नाही. यासाठी
डॉक्टरी सल्ला घेणं फार चांगलं. लैंगिक शिक्षण हाही त्यावरचा उत्तम उपाय ठरेल.

खंडित संभोग आणि सुरक्षित काळ

 
 खंडित संभोग आणि सुरक्षित काळात संभोग करणं या दोन्ही गर्भनिरोधक पद्धतींची माहिती द्यावी. या पद्धती कितपत आणि कशा उपयोगी आहेत ते स्पष्ट करावं. 
  खंडित संभोग म्हणजे संभोग करत असताना वीर्यस्खलन होण्याआधी पुरुषाने आपलं शिश्न योनीमार्गातून बाहेर काढून घेणं. हमखास फसणारा, फेल होणारा असा हा प्रकार आहे. कारण स्वत:च्या अंदाजापेक्षा आधी जर वीर्य स्खलित झालं तर गर्भ राहू शकतो. आपलं वीर्य नक्की कधी निघेल याचा नेमका अंदाज करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शिवाय वीर्यस्खलनाआधी निघणाऱ्या स्त्रावांमध्ये शुक्रजंतू असू शकतात, त्यामुळे हा प्रकार मुळीच सुरक्षित नाही.

सुरक्षित काळात संभोग करणं हाही असाच जुना गर्भप्रतिबंधक उपाय. स्त्रीबीज निघण्याच्या काळात संभोग टाळणं या तत्त्वावर ही पद्धत अवलंबून आहे. हा सुरक्षित काळ मोजण्याचं केवळ ज्ञान असून पुरेसं नाही. कारण प्रत्येक पाळी ही अपेक्षित दिवशी येईलच याची खात्री बाळगणं अवघड असतं. स्त्रीच्या पुढील येणाऱ्या पाळीच्या संभाव्य प्रथम दिवसामागे जर चौदा दिवस मोजले तर त्या दिवशी तिच्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये नवं स्त्रीबीज निर्माण होतं, म्हणजेच ओव्ह्युलेशन घडून येतं. या दिवसासकट त्याआधीचे चार दिवस आणि नंतरचे चार दिवस असे एकूण नऊ दिवस असुरक्षित मानले जातात. गर्भधारणा यांपैकी कोणत्याही दिवशी हेऊ शकते. या नऊ दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी संभोग केल्यास गर्भधारणा होत नाही असं मानलं जातं. दिवसांच्या मोजमापावरची ही पद्धत जगभरातले डॉक्टर्स आज बेभरवशाची मानतात.
 

डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल?

डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल? 

हेल्पलाइन आणि अधिक माहितीसाठी
महाऑनलाइनद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास support@mahaonline.gov.in या ईमेल आयडीवर किंवा ०२२-६१३१६४०० या क्रमाकांवर संपर्क साधता येणार आहे.

राज्यातील रहिवासाचे प्रमाणपत्र म्हणून वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाइल) देण्यात येते. पासपोर्टपासून इतर महत्त्वाच्या कामांसाठी हे डोमेसाइल प्रमाणपत्र आवश्यक असते. पूर्वी राज्यातील कोर्टांमध्ये मिळणारे हे प्रमाणपत्र आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सेतू कार्यालयात, तर सरकारतर्फे सुरू केलेल्या महा ई-सेवा केंद्रात ऑफलाइन आणि ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. पहिल्या पद्धतीनुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने 'आपले सरकार'च्या महाऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन अर्ज


'आपले सरकार'च्या माध्यमातून सरकारने अनेक प्रमाणपत्रे मिळविण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसारच डोमेसाइल प्रमाणपत्रासाठीही अर्ज करता येणार आहे. त्यासाठी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपलब्ध केला आहे. त्यानुसार या वेबसाइटवर अर्जदारांनी आपला लॉग इन आयडी तयार करून आवश्यक ती माहिती, कागदपत्रे आणि त्यासंदर्भातील शुल्क भरून अर्ज करता येईल.


महासेवा केंद्राद्वारे करावयाचा अर्ज
'आपले सरकार'च्या माध्यमातूनच महाऑनलाइनच्या मदतीने राज्य सरकारने मुंबईभरात अनेक महासेवा केंद्राची उभारणी केली आहे. सध्याच्या घडीला मुंबईत ५३ महासेवा केंद्र असून, या केंद्राची माहिती महाऑनलाइनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. त्या केंद्रावर आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने आणि अर्जदारांच्या माहितीने भरलेल्या पूर्ण अर्जाच्या सहाय्याने हे अर्ज करता येणार आहे.


लागणारा कालावधी
साधारणपणे अर्ज केल्यानंतर अर्जदारांना १५ दिवसांनंतर डोमेसाइल प्रमाणपत्र मिळते. १५ दिवसांच्या कालावधीत प्रमाणपत्र मिळाले नाही, तर त्यासंदर्भात त्या त्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपील करण्याची सोय अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.


सेतू केंद्रावरही संधी
महासेवा केंद्राबरोबर राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू केंद्राच्या मदतीनेही डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकेल. त्यासाठी सेतू केंद्राच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज उपब्लध असून, हा अर्ज भरून त्या त्या सेतू केंद्रावर हा अर्ज सादर करून डोमेसाइल प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येऊ शकतो.

सेतू केंद्रावरील प्रक्रिया
सेतू केंद्रावर उपब्लध करून दिलेला अर्ज भरल्यानंतर. त्यात पाच रुपयांचा न्यायिक मुद्रांक शुल्क (कोर्ट फी स्‍टॅम्‍प) अर्जाची छापील प्रत काढून त्यावर विहित जागी चिकटवणे गरजेचे आहे. तर आदिवासी अर्जदाराने (अनुसूचित जमाती - ST) न्यायिक मुद्रांक शुल्क देण्याची आवश्यकता नाही. तर जन्म दिनांक व जन्म ठिकाण याबाबतचा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला सबळ पुरावा आवश्यक आहे. जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास महाराष्ट्रात आजपासून मागील सलग १० वर्षे राहात असल्याचा पुरावा स्थलांतरीत व्यक्ती असल्यास अथवा जन्म महाराष्ट्राबाहेरील असल्यास, मूळ राज्याचा अधिवास स्वखुशीने सोडत असल्याचा व महाराष्ट्र राज्याचा अधिवास स्वीकारत असल्याचे प्रतिज्ञापत्र आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास, वडिलांचे/पालकांचे अधिवास प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.

आवश्यक कागदपत्रे
ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, 'आरएसबीवाय'कार्ड, वाहनचालक परवाना
पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा
वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी)
रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला

इतर आवश्यक कागदपत्रे
वीज देयक, भाडेपावती, रेशनकार्ड, दूरध्वनी बिल, विवाहाचा दाखला, पाणीपट्टी पावती, मालमत्ता करपावती, मतदार यादीचा उतारा, मालमत्ता नोंदणी उतारा, पतीच्या रहिवासाचा दाखला