Monday, December 28, 2015

कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

  कल्याणजी भगत मटका झटका रतन खत्री बॉम्बे बाजार मटका मेन स्टारचे

मटका हा शब्द आता पूवीर्एवढा चलनात नसला तरी जुन्या मटक्याने अनेकांच्या घरांना
सोन्याचांदीची कौले लागल्याचे म्हणतात. पण अनेकांच्या घरांची होती नव्हती तीदेखील कौले
निखळल्याची उदाहरणे जास्त आहेत. साठच्या दशकापासून मटक्याचा करिष्मा पसरला होता.
तेव्हा गरीब वर्गाबरोबरच मध्यमवगीर्य, श्रीमंत माणसेही लपूनछपून मटक्यावर नशीब अजमावत
होती. अशा या मटक्याचा आकडा फोडून सांगताहेत... हेमंत साटम

.........

* कल्याणजी भगत व रतन खत्री यांनी १९६२ पूवीर् मुंबादेवीतील धनजी स्ट्रीट परिसरातून
पत्ते काढून ''बॉम्बे बाजार मटका' हा नवा प्रकार आणला. त्याला मिळणारे यश पाहून १
एप्रिल १९६२ पासून कल्याणजीने स्वतंत्रपणे 'कल्याण मटका' सुरू केला. कल्याण मटका हा
दुपारच्या वेळेत ओपन केला जाई तर, बॉम्बे बाजार रात्री ओपन होत असे. बॉम्बे बाजार
उशीरा ओपन होत असल्याने कल्याण मटका लोकप्रिय होत गेला. पंटर्स कल्याण मटक्यावर लक्ष
देऊ लागले.

* आणीबाणीत १९७७ मध्ये रतन खत्रीला अटक झाल्याने खळबळ उडाली होती. त्याविरोधात
प्रचंड नाराजीही निर्माण झाली होती. मात्र, यात मटका पूर्णपणे बंद होता. यानंतर १९९१
मध्ये पप्पू सावलाने 'स्टार बाजार' हा मटका सुरू केला. पोलिसांनी सुरूवातीलाच हा मटका
बंद केला.

* मेहबूब शेखने ८० च्या आसपास मुंबई सेंट्रलमधून 'जनता बाजार', दादरमधून राघू शेठने 'कीतीर्
बाजार' तर महेंद फोर्ट याने फोर्टमधून 'राजधानी' मटका सुरू केला. ९३ साली पप्पू सावला
व रतन खत्री यांनी मदन इंदोर, प्रशांत वैद्य, सूर्यकांत गंगर, विनोद भगत, कैलास इंदोर
यांना एकत्र बोलावले. त्यातून 'रतन बाजार' अवतरला. त्यात पप्पू सावला, रतन खत्री,
प्रशांत वैद्य असे भागीदार होते. ९४-९५ साली कल्याणजी भगत मरण पावल्याने भगतचा सावत्र
मुलगा वसंत शहा याने 'मिलन बाजार' या नव्या मटक्यास प्रारंभ केला.

मटका बाजार मुंबई कल्याण

* रतन बाजारात फारसा नफा न झाल्याने भागीदारांमध्ये मतभेद सुरू झाले. त्यातून प्रशांत
वैद्य व सूर्यकांत गंगर यांनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रतन खत्रीच्या मदतीने
पप्पू सावला व इतरांना या मटक्यातून वेगळे केले. याच वेळेस पप्पू सावलाचा स्टार बाजार सुरू
होता. त्यास शह देण्यासाठी रतन खत्री, वैद्य, गंगर यांनी वसंत शहाला भागीदारी दिली.
यामुळे खवळलेल्या पप्पूने या साऱ्यांना इंगा दाखवण्यासाठी कुख्यात डॉन अरुण गवळीची मदत
घेतली. तोपर्यंत गवळीकडून वसंत शहाला दगडी चाळीत बोलावणे आले, मात्र त्याने गवळीला
हप्ता देण्यास नकार दिला. तेव्हा पप्पूने गवळी गँगच्या सहाय्याने शहाची जानेवारी ९८ मध्ये
वरळीत हत्या घडवून आणली. यात पप्पू सावलासह त्याचे भागीदार पंकज गंगर, विनोद भगत,
मधुकर प्रभू आणि गवळी गँगमधील गुंडांना अटक झाली.

* मात्र अनेक हातखंडे वापरत कौशल्यपूर्ण पद्धतीने पप्पू या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला.
आणि गवळी गँगचा आशीर्वाद असल्याने एकदम टॉपलाही पोहोचला. पोलिस अधिकारी,
अंडरर्वल्ड यांना मॅनेज करण्याचे कौशल्य त्याने आत्मसात केले. जामिनावरून बाहेर पडताच त्याने
'मेन बाजार' मटका सुरू केला.

* याच कालावधीत सुरेश भगत पत्नी जया भगत हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातून
दोघांचा घटस्फोट झाला. याच जयाने सुहास ऊर्फ बाळू रोग्ये, किरण पुजारी या गवळीच्या
हस्तकांमार्फत सुरेश भगतला अमली पदार्थांपासून अनेक गुन्ह्यात व्यवस्थितअडकवले. मग मार्ग
मोकळा झाल्यावर २००४ पासून कल्याण मटका या त्रिकुटाने स्वत:च्या कब्जात घेतला. यात
सुरेशचा मुलगा हितेशदेखील आईच्याच बाजूने उभा राहिला. तोपर्यंत जयाने पप्पूला शह
देण्यासाठी नाणीदमण येथे 'नाइट कल्याण' मटका सुरू केला.


नाइट कल्याण' मटका


* कुख्यात डॉन अरुण गवळीच्या गँगला आथिर्क मदत केल्याच्या आरोपावरून १० जून २००८ मध्ये
पप्पूस मोक्काखाली अटक झाली. तर, याच मटक्याच्या धंद्यातून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांतूनच
सुरेश भगतची इतर सहा साथीदारांची अपघाती हत्या घडवण्यात आली होती. त्यातून १३ जूनला
जया भगत, सुहास रोग्ये, किरण पुजारी, हितेश भगत यांना ही हत्या घडवण्याच्या
आरोपाखाली मोक्काखाली अटक झाली.

* सुरेश भगतला संपवण्यासाठी या सर्वांनी मुबलक कटकारस्थाने रचली. त्यातून अमली
पदार्थांच्या गुन्ह्यात अडकवण्यापासून त्याचे महाबळेश्वरमधील हॉटेलपासून, वरळीपासून विविध
ठिकाणच्या मोक्याच्या जागा हडप केल्या. राजकीय लागेबांधे वापरत बाळूने खोट्या
कागदपत्रांच्या सहाय्याने या जागा हडप केल्या. सुरेश भगत हा मटक्यातला एकेकाळचा किंग
असला तरी त्याची वृत्ती या तिघांप्रमाणे खुनशी नव्हती. त्यामुळे या सर्वांना संपवण्याचा
डाव त्याने कधीच योजला नाही. उलट, जया-बाळू-किरण यांनी वारंवार त्याचदृष्टीने प्रयत्न
केला. त्याची हत्येपूवीर्ही अशाच एक डाव फसला होता.

* कायम भीतीच्या सावटाखाली असलेल्या पप्पूने यातून मार्ग काढण्यासाठी वादग्रस्त
एन्काऊंटर स्पेशालिस्टची मदत घेतली. पण, बाळूने त्यावर मात करत त्या अधिकाऱ्यालाच काही
कोटी रुपये देऊन आपल्या बाजूला वळवून घेतल्याची चर्चा आहे.

* ' मॅनेजर' असलेला किरण तत्पूवीर् नवी मुंबईतील बड्या अधिकाऱ्याकडे नंतर तोच अधिकारी
मुंबईत उपनगरात प्रमुख ठिकाणी आल्यावर त्याच्या ऑफिसमध्ये कायम दिसायचा. याच किरणवर
एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याचे सांगितले जाते. ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यावेळी याच
किरणने बुकींची याच नेत्याबरोबर सेटिंग करून देण्यात पुढाकार घेतल्याची चर्चा चांगलीच रंगली
होती.

* आता मुंबईत मटक्याचे कंबरडे मोडले असून प्रमुख बुकी गायब झाले आहेत. तर, काही प्रमुख
मटकाकिंग गजाआड गेले आहेत. या दोन्ही मटक्यांना हस्ते परहस्ते मदत करणारा प्रमुख
गवळीदेखील तुरुंगात आहे. सध्या मटक्याचे आकडे मुंबईत अजिबात उघडले जात नाहीत. मात्र, यात
गवळीपासून या साऱ्यांची मटक्याची शंभर पापे भरण्याची वेळ यायची होती. ती, गवळीच्या
अटकेने सुरू झाली. क्राइम ब्रँचचे सहपोलिस आयुक्त राकेश मारिया, अतिरिक्त पोलिस आयुक्त
देवेन भारती यांनी अत्यंत काटेकारपणे या सगळ्यांचे रॅकेट उद्ध्वस्त करून साऱ्यांना तुरुंगात
पाठवण्यात मोठा हातभार लावला. मुंबईत समांतर पद्धतीने कार्य करण्याच्या या बड्या
धेंडांची साम्राज्य उद्ध्वस्त करण्यात पोलिसांनी काहीच कसूर ठेवली नाही.

.......................


 कल्याण' मटका
पप्पू सावलाची पध्दत

पप्पू सावलाची थोडी वेगळी पद्धत होती. त्यात १ ते १० यास आकडा म्हणतात. त्यात सिंगल
पाना, डबल पाना, ट्रायो पाना असे प्रकार असतात. आकडा या प्रकारात १ रुपयाला ९
रुपये मिळतात. सिंगल पानात १ रुपयाला १५० रु. मिळतात, डबल पानात १ रुपयाला ३०० रु.
ट्रायो पानात १ रुपयाला १००० रु. मिळतात. मटका या जुगारात 'ओपन टू क्लोज' हा एक
प्रकार चालतो. त्यात 'जोडी' व 'फोरकस' असे प्रकार असतात. जोडीला १ रुपयाला ९०
रुपये मिळतात. फोरकासमध्ये १ रु.स १२ ते १५ हजार रुपये मिळतात, असा मटक्याचा जुगार
चालवला जातो.

...... ......

मटक्याची कार्यपद्धती

मटका ओपन आणि क्लोज पद्धतीने चालविला जातो. १ ते ९ पत्त्यातून कोणतेही तीन पत्ते उचलले
जातात. ते चढत्या क्रमाने मांडले जातात. उदा. ओपनला ३,१,२ असे पत्ते आले व क्लोजला
३,२,४ असे पत्ते आले तर ते मांडतानाच १,२,३ आणि २,३,४ मांडले जातात. या पत्त्यांची
बेरीज म्हणजेच १+२+३= ६ आणि क्लोजमध्ये २+३+४= ९. या ६ व ९ नंबरास 'आकडा' म्हणतात.



मटका बाजार मुंबई कल्याण | कल्याण मटका ओपन | मटका फटका | झटका मटका | मटका झटका | मटका कसा काढतात | मेन रतन मटका ओपन | मटका बाजार | अटका मटका झटका | कल्याण मटका बाजार | मटका झटका मटका | साटम मटका | मटका मेन  


ओपनचा ६ व क्लोजचा ९ मिळून जो अंक तयार होता (६९) त्यास 'ब्रॅकेट' म्हणतात. डबल
पत्ती म्हणजेच काढलेल्या तीन पत्त्यांपैकी दोन पत्ते एकसारखे असणे. उदा. २,२,४. तिन्ही
पत्ते सारखेच असल्यास, उदा. २,२,२ तो जॅकपॉट असतो. मटक्यातील वळणाचा रेट म्हणजे
आकड्यास १ रुपयास ९ रु., ब्रॅकेटमध्ये १ रुपयास ८० रु., पत्ता यात १ रुपयास १४० रु.,
डबलपत्तीत १ रुपयास २८० रु. व जॅकपॉटमध्ये १ रुपयास ८०० रु. पंटर्सना मिळतात.

यापैकी नंबर लागल्यास पंटर्सना मिळणारी रक्कम बुकींच्या कमिशनमधून दिली जाते. मटका
ऑपरेटर आणि रस्त्यावरील बेटिंग घेणाऱ्यांमध्ये दोन ते तीन पायऱ्या असतात. या बुकींचे कमिशन
तसेे ठरवण्यात आलेले असते. यात पंटर्सची रक्कम लगेचच दिली जाते. परंतु बुकी व मटका
चालवणाऱ्यांमधील व्यवहारांमध्ये एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे हे व्यवहार फक्त सोमवारी
होतात. महत्त्वाचे म्हणजे त्यांची रक्कम हवालामार्फत पोहोचवली जाते. या मटका व्यवसायात
मटकामालक त्यांच्या मजीर्नुसार वेगवेगळे दर ठरवू शकतात.

........ ......... .....

प्रकाश ऊर्फ पप्पू सावलाच्या मेन स्टार मटका व्यवसायाची माहिती

पप्पू हिरजी सावला, मटका मालक - पप्पू सावलाच्या मटका धंद्यातील भागीदार

कटिंग नंबर- पंकज जगशी गंगर ऊर्फ शहा , घनश्याम , सूर्यकांत गंगर ऊर्फ एस. के.

.... .....

मेन स्टार मटक्याचे राज्यातील बुकींची माहिती

मुंबईतील बुकी - प्रभात, दीपक, भूपत भाई, ताराचंद

नाशिक (शिर्डी) येथील बुकी - किरण चावला शेठ

नांदेडमधील बुकी - जयेश

नागपूरमधील बुकी - गुज्जूभाई, निलेश

अकोल्यातील बुकी - किशोर खत्री

अमरावतीतील बुकी - पप्पू शेठ

सोलापूरमधील बुकी - मलंग, आप्पा, व्यंकटेश

matka 786 wapka mobi

...........

मेन स्टारचे गुजरातमधील बुकी

अहमदाबादचे बुकी - जयसिंगभाई, चंदूभाई

सुरतचे बुकी - भावेशभाई

झटका मटका | मटका झटका

....... ....

मेन स्टार मटक्याचे मध्यप्रदेशमधील बुकी

इंदौरचे बुकी - मुरली मो., सुभाष

रतलामचे बुकी - तावजी

सट्टा मटका रतन खत्री

......... .......

मेन स्टारचे राजस्थानमधील बुकी

कोट्यातील बुकी - सलीलभाई, दिनेश

मेन स्टारचे गोव्यातील बुकी - आण्णा

मेन स्टारचे कोलकत्यातील बुकी - सय्यदभाई -एम. के.-जान आलम (पवन कलकत्ता)

रतन खत्री का फोटो | रतन खत्री फाइनल अंक | सत्ता मटक्का

No comments:

Post a Comment