Showing posts with label facebook. Show all posts
Showing posts with label facebook. Show all posts

Wednesday, October 17, 2012

फेसबुकवरची एक वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे रॉबर्ट वढेरचीा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे.

robart vadera 
फेसबुकवरची एक वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे रॉबर्ट वढेरचीा आणि अरविंद केजरीवाल यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे.

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरचीा यांनी 'मँगो मॅन इन बनाना कंट्री' अशी पोस्ट रविवारचीी टाकल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जोरदारची ‍टीका केली होती. लॅटिन अमेरिकेतील भ्रष्टाचारची, गुंडगिरी व राजकीय अस्थैर्य माजलेल्या देशांच्या समूहाला बनाना रिपब्लिक, असे म्हटले जाते. त्यामुळे भारतात देखील अशीच परिस्थिती आहे, असा अर्थ वढेरचीा यांच्या फेसबुकवरील पोस्टचा होतो. त्यावरचीून एक तर भ्रष्टाचारची करायचा नि दुसरकीडे देशाला नावे ठेवायची, अशी टीका केजरीवाल यांनी केली.

वढेरा यांनी केजरीवाल यांची टीका गांभीयाने घेत सोमवारी दुपारी स्वत:चे फेसबुक अकाऊंट बंद केले.