Funny Ukhane In Hindi For Husband | Wife | Aap| Naav Ghene | Videon | Islamic Ukhane In Hindi | Shadi Ke Ukhane | Urdu Ukhane In Hindi | इंग्रजी उखाणे | गमतीशीर उखाणे | मनोरंजक उखाणे | हिंदी उखाणे नवरदेवासाठी | हिंदी उखाणे नवरी साठी | हिंदी उखाणे नवरीचे | हिंदी उखाणे नाव घेणे | हिंदी उखाणे बताइए
1) मैने खोदी मिट्टी उसमें से निकला मोती,मोती का मोल बताऊ कैसे?
लाज आती है मुझे, --- का नाम, सबके सामने लेऊं कैसे?
2) हरी मिर्च लाल मिर्च, मिर्च बडी तेज,
मैं हूं सीधी साधी, --- बड़े तेज।
3) फोर प्लस फाइव इज इक्वल टू नाइन,
--- इज ओनली माइन।
4) हरे-हरे बागों में कोयलिया बोले,
--- की तस्वीर मेरे नैनों में डोले।
5) गुलाब की मोहकता सब फुलों से न्यारी,
--- मिल गए तो, मिल गई दुनिया सारी।
6) विणा से निकली रागिनी,
--- के पिछे बनी सुहागिनी।
7) रात में आकाश में चमचम करते है तारे,
--- है मेरे सुहाग के सितारे।
8) चांदी का दिया, सोने की बाती,
--- मेरे जीवन साथी।
9) स्वेटर में स्वेटर, उलन का स्वेटर,
--- मेरे पति परमेश्वर।
10) राधा ने माला जपी श्याम की,
मैने ओढी चुनरिया, --- के नाम की।
11) एक दिए में एक बाती, एक शंख में एक मोती,
--- और ---- की अखंड रहो प्रिती।
12) माथे पर बिंदिया, हाथों में कंगना,
--- के लिए छोड़ दिया, बाबुल का अंगना।
13) जीवन जिना चाहिए, प्यार और मोहब्बत से,
---- का नाम लेती हूं श्रद्धा और भक्ती से।
14) अमेरिकन साडी, गोल्डन रिंग,
---- इज माय डियरेस्ट किंग।
15) खेत में बोए गेहूं,
---- का नाम लेती है --- की बहू।
16) आम के वन में कोयल गाती,
--- है मेरे जीवनसाथी।
17) फागुन का त्यौहार, होली की बहार,
--- के साथ मनाऊ, मैं तो गणगौर का त्यौहार।
18) स्वभाव में सरल है, व्यवहार में मधुर है,
कोई चाहे कुछ भी कहे, मुझे तो --- पसंद है।
19) अनजाने में बांध लिया है पिया से जो बंधन,
इस बंधन में कैद है, मेरे दिल की हर धडकन।
20) आलू मटर की सब्जी बनाई, सब्जी बनी बडी स्वाद,
नमक डालना भूल गई, आई जो --- याद।
21) धन से न दौलत से, घर से न द्वार से,
सांसों की डोर बंधी, ---- के प्यार से।
22) ताता-ताता माल पुआ, घेवर नहीं भाए,
--- के बिना, मुझको नींद नहीं आए।
23) मंदिर में दिप जलाया है, शिव पर नीर चढ़ाया है,
वाह जनाब वहां भी, ध्यान ---- का आया है।
24) रास्ते पे रास्ता, रास्ते पे टैक्टर,
--- है बेस्ट एक्टर।
25) विकास के लिए जरुरी है पक्की सड़क,
--- का नाम लेती हूं बेधडक।
लाज आती है मुझे, --- का नाम, सबके सामने लेऊं कैसे?
2) हरी मिर्च लाल मिर्च, मिर्च बडी तेज,
मैं हूं सीधी साधी, --- बड़े तेज।
3) फोर प्लस फाइव इज इक्वल टू नाइन,
--- इज ओनली माइन।
4) हरे-हरे बागों में कोयलिया बोले,
--- की तस्वीर मेरे नैनों में डोले।
5) गुलाब की मोहकता सब फुलों से न्यारी,
--- मिल गए तो, मिल गई दुनिया सारी।
6) विणा से निकली रागिनी,
--- के पिछे बनी सुहागिनी।
7) रात में आकाश में चमचम करते है तारे,
--- है मेरे सुहाग के सितारे।
8) चांदी का दिया, सोने की बाती,
--- मेरे जीवन साथी।
9) स्वेटर में स्वेटर, उलन का स्वेटर,
--- मेरे पति परमेश्वर।
10) राधा ने माला जपी श्याम की,
मैने ओढी चुनरिया, --- के नाम की।
11) एक दिए में एक बाती, एक शंख में एक मोती,
--- और ---- की अखंड रहो प्रिती।
12) माथे पर बिंदिया, हाथों में कंगना,
--- के लिए छोड़ दिया, बाबुल का अंगना।
13) जीवन जिना चाहिए, प्यार और मोहब्बत से,
---- का नाम लेती हूं श्रद्धा और भक्ती से।
14) अमेरिकन साडी, गोल्डन रिंग,
---- इज माय डियरेस्ट किंग।
15) खेत में बोए गेहूं,
---- का नाम लेती है --- की बहू।
16) आम के वन में कोयल गाती,
--- है मेरे जीवनसाथी।
17) फागुन का त्यौहार, होली की बहार,
--- के साथ मनाऊ, मैं तो गणगौर का त्यौहार।
18) स्वभाव में सरल है, व्यवहार में मधुर है,
कोई चाहे कुछ भी कहे, मुझे तो --- पसंद है।
19) अनजाने में बांध लिया है पिया से जो बंधन,
इस बंधन में कैद है, मेरे दिल की हर धडकन।
20) आलू मटर की सब्जी बनाई, सब्जी बनी बडी स्वाद,
नमक डालना भूल गई, आई जो --- याद।
21) धन से न दौलत से, घर से न द्वार से,
सांसों की डोर बंधी, ---- के प्यार से।
22) ताता-ताता माल पुआ, घेवर नहीं भाए,
--- के बिना, मुझको नींद नहीं आए।
23) मंदिर में दिप जलाया है, शिव पर नीर चढ़ाया है,
वाह जनाब वहां भी, ध्यान ---- का आया है।
24) रास्ते पे रास्ता, रास्ते पे टैक्टर,
--- है बेस्ट एक्टर।
25) विकास के लिए जरुरी है पक्की सड़क,
--- का नाम लेती हूं बेधडक।
1) भारत ने संसार को दी, एक अनमोल भेट ज़ीरो,
--- इज माय मोस्ट फेवरेट हीरो।
2) मोबाइल पर एफ. एम. सुनती हूं हेडफोन लगाकर,
--- को मिस कॉल देती हूं, एक रुपया बैलेंस रखकर।
3) इतिहास की किताब पर भूगोल का कव्हर,
--- का नाम लेती है उनकी लव्हर।
4) सारे जहां में है, मेरा भारत देश महान,
--- का नाम लेती हूं, सुनिए लगाकर कान।
5) ताजमहल बांधनेवाले कारीगर थे कुशल,
--- का नाम लेती हूं, आपके कहने पर स्पेशल।
6) सीता माता जैसा चारित्र्य, मेनका जैसा रुप,
--- मिली मुझे मेरे सपनों के अनुरुप।
7) एक साल में महिने रहते है बारा,
--- नाम में समाया है मेरा जग सारा।
8) गहने में गहना, गहने में कालीपोत,
--- मेरे जीवन की ज्योत।
9) झरझर बहता है झरना, संथ बहती झील,
--- ने चुराया --- का दिल।
10) नीले गगन के तले, धरती का प्यार पले,
--- के साथ मेरी जीवन ज्योत जले।
11) संस्कृत भाषा में आइने को कहते है दर्पण,
--- के चरणों में जीवन किया है अर्पण।
12) फुल में फुल, गुलाब का फुल,
--- इज व्हेरी ब्युटीफुल।
13) नदी मिले सागर में, सागर में मिले सीप,
--- मेरे मन के मीत।
14) ना कोई राह आसान चाहिए, ना कोई मंज़िल पास चाहिए,
--- के चेहरे पर हर पल, एक प्यारी सी मुस्कान चाहिए।
15) विकास के लिए ज़रुरी है पक्की सड़क,
--- का नाम लेती हूं बेधड़क।
16) जयपुर को कहते है गुलाबी शहर,
---मेरे सागर, मैं उनकी लहर।
17) प्लेट में प्लेट, प्लेट में केक,
मेरे --- करोड़ों में एक।
18) सागर में सरिता, दिप में ज्योति,
---मेरे अनमोल मोती।
19) शब्द और अलंकार से बनती है कविता,
--- जी सागर, मैं हूं उनकी सरिता!
20) बालाजी के मंदिर में हिरा-मोती जड़े,
---जी के लिए मैंने माता-पिता छोड़े।
21) तीरथ में तीरथ, तीरथ हरिद्वार,
---और --- का अमर रहे प्यार।
22) सुनी मांग में, सिंदूर भरती हूं,
गणगौर के अवसर पर, --- का नाम लेती हूं।
23) आकाश में तारे अनेक है, पर धृव जैसा नहीं,
दुनिया में लड़के अनेक है, पर ---- जैसा नहीं।
24) शंकर जी के मंदिर में, जलती है ज्योत,
--- के नाम की, पहनती हूं काली पोत।
25) सोने का मंगलसुत्र, कड़ी-कड़ी जोड़ा,
--- के लिए, मैने माता-पिता का घर छोडा।
समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
...करता माहेर केले मी दूर
अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते ऐका देऊन कान
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा
गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध
...च्या जीवनात मला भरभरून आनंद
साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी
भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
पंगत बसली ...रावांच्या मित्रांची
चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण
...रावांचं नाव घेऊन सोडते कंकण
शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात
पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
...रावांचं नाव घेते ...ची सून
वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
............ चे नाव घेते ऐका देऊन कान
चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण
.............रावांचं नाव घेऊन सोडते कंकण
कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद
पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
.............रावांचं नाव घेते ..........ची सून
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात
नवरत्नांचा हार ............च्या गळयात
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
.........चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी
वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
............रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड
बहरली फुलांनी निशिगंधाची पाती
............ चे नाव घेतो लग्नाच्या राती
शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...........रावांचे नाव घेते सासरच्या घरात
अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा
गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध
............च्या जीवनात मला भरभरून आनंद
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
...........चे नाव घेते द्या सत्यनारायणाचा प्रसाद
आशेच्या रंगमंचावर स्वप्नांचे पडसाद ,
.........चे नाव घेते तुम्हा सर्वांचा आशीर्वाद
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
........चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा .
अमूल्य आहेत तुम्हा सर्वांचे आशीर्वाद न सदिच्छा ,
असेच सदैव मी व ...........च्या पाठीशी राहा हि मनीषा
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
.......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.
अरबी समुद्रात उसळल्या लाटा
......च्या सुख-दुःखात माझाही वाटा
एका वर्षात महिने असतात बारा,
......... या नावात सामावलाय आनंद सारा
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा ,
..........रावांचे नाव असते ओठावर पण प्रश्न असतो उखाण्यांचा
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा!"
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
......चे नाव घेते ऐका देऊन कान
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
........ चे नाव घेते तुमच्यासाठी
लाल मणी तोडले; काले मणी जोडले,
.......रावांसाठी मी माहेर सोडले.
अत्तराचा सुगंध दरवऴ्ला चहुकडे
......रावांच्या नावाचा लौकिक होउ दे सगळिकडे
कळी हसली ,फुल उमलले,मोहरून आला सुगंध,
..........च्या सोबतीत मला गवसला जीवनाचा आनंद
दौलत होति तुळस माहेरच्या अंगणात
..........साथि फुलेल आता सासरच्या व्रुन्दवनात्
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
……रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.
गीत गोविंदात श्रीकृष्णाने खेळीला राधेशी रास,
.... चे नाव घेते सुनमुख प्रसंगी सासुबाई पुढे घातली धान्याची रास
नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
……………………रावां सोबत आली मी सासरी.
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश
गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
……..रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
आता …….राव माझे जीवनसाथी.
मंगलअष्टका झाल्या,अंतरपाट झाला दूर
…….. रावांची सौभाग्यवती झाले सांगतात सनईचे सूर.
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
…….रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.
प्रेमरूपी कादंबरी प्रेमाने वाचते
……. रावांच्या जीवनातील फुले आनंदाने वेचते.
दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
………चे नाव घेते तुमच्या साठी
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,
……………रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.
सत्यवानाच्या सुटकेसाठी सावित्रीने केला यमाचा पिच्छा
…… रावांची सेवा घडो हीच माझी इच्छा.
कण्वमुनींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर
......... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.
पेरु खाते चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल
.........रावाच्या नावाचे कुंकु लावते लाल .
मला नको हिरे,माणके, नको आकाशातील तारे
……… हेच माझे अलंकार खरे.
भावंडांचा सहवास, आई वडिलांचा आशीर्वाद
………. रावांचे नाव घेताना तुमचेही लाभो आशीर्वाद
पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,
...........रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन
नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद ,
………..रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद
शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्ति ने,
.......रावांच नाव घेते प्रेमा पेक्षा भक्ति ने
नदीच्या काठी कृष्ण वाजीवतो बासरी
……. रावांच्या जीवावर मी आहे सुखी सासरी .
उगवला चंद्र मावळला शशी
…….. चे नाव घेते हळदी-कुंकवाच्या दिवशी
चमकती बिजली निलवाणी आकाशात
…….. रावांचे नाव घेते सौभाग्याच्या प्रकाशात.
नदीकाठी ताजमहालाची सावली
……. रावांना जन्म देणारी धन्य ती माउली.
कौरव -पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि
...............रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशि
इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून
……… ची मी आहे …….. ची सून.
अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस
............चं नाव घ्यायचा मला नाही आळस
सुवर्णाची अंगठी,रुप्याचे पैंजण
…….. चे नाव घेते ऐका सारेजण.
सचीनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
............रावांचे नाव घेते पाच गडी राखून
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.
देवघरात तेवतो नंदादिप समाधानाचा
........... च नाव घेते आशिर्वाद मागते अखंङ सौभाग्याचा
मातीच्या चुली घालतात घरोघर
.............. झालीस माझी आता चल बरोबर
साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी
मोह नाही माया नाही, नाही मत्सर हेवा
........... चे नाव घेते नीट लक्ष ठेवा
चांदीच्या ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव ............ची जोडी
कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित
फुलासंगे मातीस सुवास लागे,
.... नि माझे जन्मोजन्मिचे धागे
हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.
भारतीय नारी पतिला देते उच्च स्थान,
...... चे ठेवीन सदोदित मान.
पारले जी ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला
.........नाव घ्यायला आग्रह कशाला
माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून ........ रावांची मी सौभाग्यवती झाले
संथ संथ वाहे वारा मंद मंद चाले गती
देवा सुखी ठेव .............ची जोडी
पुणं तिथ काय उणं म्हणतात सारी जणं
.............. ने जोडीदार होऊन सार्थ केलं माझं जिणं
नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा
.................च नाव आहे लाख रुपये तोळा
पाच बोटातून होते कलेची निर्मिती
..............ची व माझी जडली प्रिती
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
............ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम
झुळुझुळु वाहे वारा मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो ............... ची जोडी
रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित
मागते आयु्ष्य ..............च्या सहीत
रामसीतेचे गुणी लव-कुश पुत्र
...............च्या नावाने आज बांधले मी मंगळ्सूत्र
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास
..............राव ला देते मी श्रिखंडा चा घास
भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...............च्या जीवावर करते मी मजा
लग्नात्त लागतात हार आणी तुरे
............. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
.............. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.
रामा सारखे पुत्र जन्मले कौशलेच्या ख़ुशी
......... चे नाव घेते ......... च्या दिवशी
पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत आमचे फार नाजुक.
तुळशी ला घालते प्रदक्षिणा ,विष्णुला करते नवस
.............चे नाव घेते आज आनंदाचा दिवस
ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेने डोळे दिपले जगाचे,
...सहसंसारात सुखी होण्यासाठी मागणे आहे
सागराला मिळते अव्खळ सरीता
..... चे नाव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
......ला भरविते जिलेबिचा घास .
भाजीत भाजी मेथीची,
......माझ्या प्रितीची.
अमुल्य आहेत तुम्हा सर्वान्चे आशिर्वाद आणि सदिच्छा
आणि असेच सदैव........आणि......च्या पाठिशि राहोत हिच माझि मनिषा .
श्रावण महिन्यात सर्वजण करतात श्रवणी सोमवार,
............आहेत दिलदार.
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद .
रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास
.... ला भरवतो मी जिलबीचा घास.
मावळला सूर्य उगवला शशी
...... चं नाव घेते ...... च्या दिवशी
सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास
.......... ना भरवते मी ..... चा घास.
माहेरचे निरांजन सासरची वात
......... चे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात.
गणपति च्या देवळात धुपाचा वास
.....ला भरवतो मी लाडूचा घास.
श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
....... आणि माझ्या संसारात होईल तुमचे आदरातिथ्य
शंकराची पूजा करते पार्वती खाली वाकून
........चं नाव घेते सर्वांचा मान राखून.
अनेकांनी लिहीली काव्ये, गायली सौंदर्याची महती
काल होते युवती आज झाले .... ची सौभाग्यवती
शारदेने छेडली सतार, मधुर उमटले झंकार
....चं सौभाग्य हाच माझा अलंकार.
हिवाळ्यात वाजते थंडी, उन्हाळ्यात लागते उन,
….. रावांचे नाव घेते….ची सुन!
भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा
......... ला देते घास लाडूचा.
पेटी वाजे वीणा वाजे सतार वाजे छान
........चं नाव घेते सर्वांचा राखून मान.
काश्मिरमधून पाहते भारताचे नंदनवन ,
.........नाव घेते करून सर्वांना वंदन.
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा करते साठा
......... च्या सुख दुःखात आर्धा माझा वाटा.
राजहंस पक्षी त्याचे गुंज गुंज ङोळे ,
......... रावांचे नाव माझ्या जिभेवर खेळे
साता समुद्रापलीकडे श्री कुष्ण वाजवतात बासरी ,
........ रावांचे नाव घेते सुखी नादंते सासरी
मंगळसूत्रा च्या दोन वाट्या ,सासर,माहेर ची खूण
....... चे नाव घेते ......... सून,........ ची मुलगी
सूवर्णची अंगठी , रूप्याचे पैजन
......... नाव घेते ऐकासारेजन
आवडता ऋतू माझा वर्षा
मी त्यांची आर्ची ते माझे परश्या
नाशिकची द्राक्ष गोवा चा काजू ,
....... रावांच ना व घायला मी कशाला लाजु
सनई तार छेडता सुर उठतात नवेनवे ,
......... राव वाटतात नेहमीच हवेहवे.
वृक्ष वेलीच्या सावलीत वनश्री घेते विसावा ,
........ ची.......... अखंड सौभाग्यवती राहावी हाच आशिर्वाद असावा.
No comments:
Post a Comment