Showing posts with label संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!. Show all posts
Showing posts with label संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...! तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!. Show all posts

Thursday, December 24, 2015

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

मराठी अस्मिता.. मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण
घेऊन आला नवचैतन्याची खाण..!
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला...
खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला..
तिळगुळ घ्या .. .गोड गोड बोला..!