Tuesday, January 7, 2020

DRIVING OR LEARNING LICENCE TEST (मराठी) OBJECTIVE Q&A-(LEARNER’S LICENCE TEST (मराठी))



DRIVING OR LEARNING LICENCE TEST (मराठी) OBJECTIVE Q&A-(LEARNER’S LICENCE TEST (मराठी))Indian Driving Licence Test


1वाहतूक नियंत्रण दिवे बंद पडले आहेत. आपण काय काळजी घ्याल?
वेग कमी करुन निघून जाल.
थांबाल, दुतिान पाहून काळजीपूवनक जाल.
आहे त्या वेगाने जाल
यापैकी नाही

2चमकणारा पिवळा दिवा चौकात लागला असल्यास तुम्ही....
वाहनाची गती कमी करुन सावधानतेने पुढे जाल
सक्तीने थांबाल
हॉर्न वाजवून आहे त्या वेगाने पुढे जाल
यापैकी नाही

3उजवीकडे वळण घेण्यापूर्वी तुमचे वाहन....
कोणत्याही रांगेत असले तरी चालेल
मधल्या रांगेत असले पाहीजे
अगदी उजव्या बाजूच्या रांगेतच असले पाठहजे
यापैकी नाही

4कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे?
अन्य वाहतूकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास
समोरील वाहन वेग कमी करीत असल्यास
रात्रीच्या वेळी
यापैकी नाही

5अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू आल्यास अनुकंपा योजनेखाली वारसांना किती रक्कम मिळते?
रु. 10,500
रु. 25,000
रु. 50,000
यापैकी नाही

6हे चिन्ह काय दर्शविते?

पादचारी सडकपार
धावू नका
पादचा-यांना मनाई
यापैकी नाही 

7वाहने कोणत्या ठिकाणी उभी (पार्कींग) करावीत
वळणावर
पदपथावर
जिथे वाहन उभा करण्यास मनाई नाही
यापैकी नाही

8हे चिन्ह काय दर्शविते?

उजव्या बाजूस रहावे
उजव्या बाजूस वाहने पार्क करावीत
सक्तीचे उजवे वळण
 
यापैकी नाही

9इंजिन ब्रेकिंग चा अर्थ काय ?
गिअरमध्ये वाहन असताना इंजिन बंद करणे
एका पाठीपाठ एक खालच्या चगअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे
इंजिन रस्त्यात नादुरुस्त होणे
यापैकी नाही

10वाहनातून इंधन गळती रोखण्यासाठी काय कराल?
टाकीत क्षमतेच्या 3/4 इतकेच इंधन भरु
इंधन टाकीचे झाकण कुलूपबंद करु
इंधन टाकीचे झाकण सुरक्षितपणे बंद करु
यापैकी नाही
 ===========================================================

1आपणएक्सप्रेस वेवर अतिवेगाने वाहन चालवत आहात. अवजड लांब वाहनास ओव्हरटेक

गती वाढवाल
होणा-या अवजड वाहनाच्या हेलकाव्यापासून सावध राहून आपल्या वाहनाचे स्टेअरिंग घट्ट पकडाल

वाहनास चिकटवून वाहन चालवाल.

नाही

2हे चिन्ह काय दर्शवित

समाप्त
थांबवू नयेत

उभी करु नयेत

नाही
3वाहनामध्ये हे ठेवू नये
पेटी
पदार्थ

किट

नाही

4जेव्हा तुम्ही क्रॉसिंगच्या जवळ पोहचत आहात तिथून तुम्हाला सरळ जायचे असल्यास
बदलून उजव्या मार्गिकेत वाहन चालवाल
50 मीटर अगोदर मार्गिका बदलून मध्य मार्गिकेत वाहन चालवाल

मार्गिका बदलून मध्यमाचगनकेत वाहन चालवाल

नाही

5तीन मार्गिका असणा-या दुरतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते
आपत्कालीन वाहनांसाठी
करण्यासाठी

जड वाहनांसाठी

नाही

6इतरांना अडथळा होईल अशा रितीने आपण आपले वाहन केव्हा पाकन करु शकता?
आपले वाहन पार्क केलेल्या जागेवरुन इतरत्र हलविण्यासाठी एखादी व्यक्ती कारमध्ये बसत असेल तेव्हा
मिनिटांपेक्षा अधिक काळ थांबायचे नसेल त्या वेळेला

चढ-उतार करण्यासाठी

नाही

7दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन ना-दुरुस्त झाले आहे. इशारा देणारा बत्रकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?
छतावर
खेटून मागे

50 मीटर अंतरावर

नाही

8द्रुतगती महामार्गावर अगदी उजवीकडील मार्गिका ही ....
वाहनांनी वापरावी
ओव्हरटेक करण्यासाठीच वापरावी

जाणा-या वाहनांसाठी राखीव असते

नाही

9डिझेलवर चालणा-या कार किंवा तत्सम वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईडची कमाल पातळी....
टक्के पेक्षा जास्त नसावी
टक्के पेक्षा जास्त नसावी

टक्के पेक्षा जास्त नसावी

नाही

10येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे
, चिन आणि मंदिर
न्यायालयांच्या जवळ

ठाणे जवळ

नाही
========================================
  1खालीलपैकी तुमची कोणती प्रवृत्ती तुम्हाला एक सुरक्षित ड्रायव्हर बनवू शकते?
वाहन चालवत असताना स्वत:च्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार आहे.
होणे अथवा होणे हा नशिबाचा भाग आहे..

इतरांनी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वत: घेतली पाहिजे

नाही
2हे चिन्ह काय दर्शविते
 
वळा
वळा

आंतरछेद

नाही

3दुचाकी वाहनावर दोपेक्षा अधिक व्यक्ती स्वार असल्यास
परिस्थितीत परवानगी आहे
उल्लंघन आहे

कमी असल्यास परवागी आहे

नाही

4पेट्रोलवर चालणा-या दुचाकी वाहनाच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईडची कमाल पातळी... 
टक्के पेक्षा जास्त नसावी
टक्के पेक्षा जास्त नसावी

टक्के पेक्षा जास्त नसावी

नाही

5मोटार वाहन कायद्याने मद्याकानची रक्तातील कमाल पातळी....
100 मिलीमीटर रक्तात 50 मिलिग्रॅम इतकी 
100 मिलीमीटर रक्तात 50 मिलिग्रॅम इतकी

चालणार नाही

नाही

6बहुतेक अपघातांचे मुख्य कारण....
रस्ते
चालकाची चूक

तांत्रिक दोष

नाही

7हे चिन्ह काय दर्शविते 
 
- आंतरछेद
रस्ता पुढे आहे

रस्ता पुढे आहे

नाही

8हे चिन्ह काय दर्शविते 
 
वळा
साईड रस्ता

उजवीकडे राहा

नाही

9वाहन थांबविण्यासाठी ब्रेकचा वापर करताना
थांबविण्यासाठी पूर्ण ताकदिनिशी ब्रेक दाबावा.
दृश्य दर्शविणा-या आरनात पाहून ब्रेकचा वापर करा

वापर करा आणि मग आरनात पहा.

नाही

10फक्त या प्रकारच्या वाहनांस ताशी 65 किमी वेगापेक्षा अधिक वेगाने चालविण्यास परवार्गी आहे
सायकल
कार

वाहतूक करणारी वाहने

नाही