Tuesday, March 8, 2016

छायाचित्रे- वर्ग

छायाचित्रे- वर्ग

छायाचित्रे 
ज्ञानराचानावादानुसार अध्यापन व विद्यार्थ्यांना अध्ययन करणे सुलभ जावे यासाठी सर्व ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य बनविणे व वर्ग, शालेय परिसर, भिंती तसेच फारशी रंगविल्या जात आहेत. whatsapp च्या माध्यमातून अनेकांनी आपल्या शाळेतील विविध रचनांची छायाचित्रे विविध group वर पाठविली आहेत. हि सर्व छायाचित्रे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी येथे एकत्रित उपलब्ध करून देत आहे. एखद्या छायाचीत्राबाबत कोणाला अक्षेप असेल तर मला तत्काळ कळवावे. म्हणजे ते छायाचित्र वगळले जाईल.