जर तुमचे लॉगीन होत नसेल तर विद्यार्थी माहिती excel sheet मध्ये तयार ठेवा. त्यासाठी काह्लील स्टेप्स वाचा.
१. https://rte25admission.maharashtra.gov.in/stud_db/users/login या लिंक वर जावा.
२. लॉगीन करू नका.खालील प्रमाणे दिसेल.
३. उजव्या बाजूला असलेल्या Download excel वर click करा.खालील प्रमाणे दिसेल. आपल्या शाळेचा UDISE नंबर, इयत्ता, तुकड्यांची संख्या टाका व Download बटनावर click करा. आपली file दोव्न्लोअद होईल.
Download Excel Sheet | |
---|---|
UDISE Code
| |
Standard
| |
Stream
| |
No. of Divisions
| |
* राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांची माहिती Offline भरण्यासाठी Excel Download करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
* ज्या जिल्यांसाठी सध्या Online Login करू शकत नाही अशा व इतर सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक, वर्गशिक्षक Excel File Download करू शकतात.
* या फाईलमध्ये आपल्या शाळेतील वर्गांची तसेच तुकड्यानिहाय विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात.
* File Download करण्यापूर्वी शाळेचा UDISE Code अचूक भरणे अनिर्वार्य आहे.
* प्रत्येक वर्गासाठी एक File Download करावी / त्यांची तुकड्यांइतक्या शाळेसाठी Copy करून वापरता येईल.
* सर्व माहिती Download फाईलमध्ये Offline भरून तपासून ठेवावी.
* आपल्या विभागासाठी माहिती Online भरण्याच्या तारखांना Online Connect झाल्यानंतर Upload करावी.
* महत्वाची सूचना : Excel File सोबत असलेली Read Me.doc ही फाईल वाचून त्याप्रमाणे कार्यवाही करावी.
* EXCEL Sheet शक्यतो नाव बदलू नका.
* Excel Sheet open केल्यावर security option वर click करून enable content ला क्लिक करून ok प्रेस करावे.
* नंतर insert वर प्रेस करून विद्यार्थ्यांची माहिती भरा.
* insert जवळील update व delete हि बटणे वापरून तुम्ही भरलेली माहिती दुरुस्त किंवा delete करू शकता
No comments:
Post a Comment