Tuesday, March 8, 2016

शालेय पोषण आहार प्रपत्र ड | शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2015-16) लार्ू करणेबाबत.

शालेय पोषण आहार प्रपत्र ड

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2015-16) लार्ू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शशक्षण व क्रीडा शवभार्
शासन शनणगय क्रमाांकः शापोआ-2015/प्र.क्र.177/एस.डी.-3
मादाम कामा मार्गहुतात्मा राजर्ुरु र्चौक
मांत्रालय, मुांबई-400 032
शदनाांक: 12 ऑक्टोबर, 2015
वार्चा -
1) कें द्र शासनाच्या मार्गदशगक सूर्चना 2006.
2) शासन शनणगय, शालेय शशक्षण व क्रीडा शवभार् क्र. शापोआ- 2010/प्र.क्र.18/प्राशश-4,
शद.2/2/2011
3) शासन शनणगय, शालेय शशक्षण व क्रीडा शवभार् क्र.शापोआ-2013/प्र.क्र.215/शव.शव.3,
शद. 28/10/2014
4) कें द्र शासनार्चे पत्र क्र. F.No. 1-1/2009-Desk (MDM) शद. 28/07/2015
प्रस्तावना -
राज्यामध्ये शालेय पोषण आहार (Mid Day Meal) ही योजना इ. 1 ली ते 8 वी च्या
शवदयार्थ्यांसाठी राबशवण्यात येते. या योजनेंतर्गत इ. 1 ली ते 5 वी या प्राथशमक वर्ातील प्राथशमक
शवदयार्थ्यांसाठी 450 उष्ट्माांक आशण 12 ग्रॅम प्रशथने युक्त तसेर्च इ. 6 वी ते 8 वी या उच्र्च प्राथशमक
वर्ातील शवदयार्थ्यांसाठी 700 उष्ट्माांक आशण 20 ग्रॅम प्रशथने युक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत
कें द्र शासनाकडून प्रशतशदन प्रशतशवदयाथी प्राथशमक वर्ासाठी 100 ग्रॅम आशण उच्र्च प्राथशमक वर्ासाठी
150 ग्रॅम ताांदूळ पुरशवण्यात येतो. या ताांदूळापासून शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी सांदभाशधन
शद. 28/10/2014 च्या शासन शनणगयान्वये अन्न शशजशवण्याच्या दरासाठीर्ची (Cooking Cost) प्रशत शदन
प्रशत लाभाथी आहार खर्चग मयादा प्राथशमक वर्ासाठी (1 ली ते 5 वी) रु.3.59/- आशण उच्र्च प्राथशमक
वर्ासाठी (इ. 6 वी ते 8 वी) रु. 5.38/- त्याप्रमाणे शनशचर्चत करण्यात आलेली होती. कें द्र शासनाने सन
2015-16 या आर्थथक वषासाठी सदर खर्चग मयादेत 5% दरवाढ मांजूर के ली असून त्यानुसार सांदभाशधन
शद. 2/2/2011 च्या शासन शनणगयान्वये शवशहत केलेल्या कायगपध्दतीनुसार सदर दरवाढ लार्ू
करण्यार्ची बाब शासनाच्या शवर्चाराधीन होती.
शासन शनणगय-
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कें द्र शासनार्चा शहस्सा आशण राज्य शासनार्चा शहस्सा यामधील
खर्चार्चे प्रमाण 75:25 असे राहील. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथशमक तसेर्च उच्र्च प्राथशमक 
शासन शनणगय क्रमाांकः शापोआ-2015/प्र.क्र.177/एस.डी.-3
 पष्ृठ 4 पैकी 2
वर्ातील शवदयार्थ्यांना खालीलप्रमाणे आहारार्चा पुरवठा करण्यास तसेर्च त्यासाठी सुधाशरत दरास
मान्यता देण्यात येत आहे.
लाभाथी आहारार्चे प्रमाण प्रशत शदन प्रशत
लाभाथी आहार
खर्चग मयादा
प्रशत शदन प्रशत
लाभाथी
आहारासाठी दर
प्राथशमक
(1 ली ते 5 वी)
450 उष्ट्माांक आशण 12 ग्रॅम प्रशथनेयुक्त
आहार
3.76/- 3.67/-
उच्र्च प्राथशमक
(6 वी ते 8 वी)
700 उष्ट्माांक आशण 20 ग्रॅम प्रशथनेयुक्त
आहार
5.64/- 5.46/-
2. शालेय पोषण आहाराच्या प्रशत शदन प्रशत लाभाथी खर्चग मयादेमधून प्राथशमक र्टामधून 9 पैसे
आशण उच्र्च प्राथशमक र्टामधून 18 पैसे प्रशत शदन प्रशत लाभाथी असा शनधी शालेय पोषण आहार
योजनेसाठी लार्णारे शवशवध साशहत्य आशण साधन सामग्री, सूक्ष्मपोषण इत्यादी बाबींसाठी राहील. 3.
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत ग्रामीण भार्ामध्ये ताांदुळाबरोबरर्च इतर धान्यादी मालार्चा
पुरवठा शाळेमध्ये करण्यात येतो. या धान्यादी मालापासून आहार बनशवण्यासाठी प्राथशमक आशण उच्र्च
प्राथशमक लाभार्थ्यांसाठी शनशचर्चत करण्यात आलेल्या आहार खर्चार्ची शवभार्णी खालीलप्रमाणे
करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
ग्रामीण भार्ातील आहार खर्चार्ची शवभार्णी


लाभाथी अनुज्ञेय आहार खर्चग धान्यादी माल
पुरशवण्यासाठी खर्चग
इांधन आशण भाजीपाला
यासाठी लार्णारा खर्चग
प्राथशमक रु. 3.67/- रु. 2.30/- रु. 1.37/-
उच्र्च प्राथशमक रु. 5.46/- रु. 3.74/- रु. 1.72/-

4. या योजनेमध्ये शहरी भार्ामध्ये म्हणजे महानर्रपाशलका, नर्रपाशलका क्षेत्रामध्ये स्वयांसेवी
सांस्था / बर्चत र्ट याांर्चेमार्ग त शशजवलेल्या तयार आहारार्चा पुरवठा शाळाांमध्ये शवदयार्थ्यांना करण्यात
येतो. शहरी भार्ात केंद्रीय स्वयांपाकर्ृह प्रणालीर्चा वापर करुन तयार आहारार्चा पुरवठा करण्यात येत
असल्याने शहरी भार्ामध्ये शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या यांत्रणेस खालीलप्रमाणे आहार
खर्चार्चे अनुदान अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
 
शासन शनणगय क्रमाांकः शापोआ-2015/प्र.क्र.177/एस.डी.-3
 पष्ृठ 4 पैकी 3
शहरी भार्ातील आहार खर्चार्ची शवभार्णी
लाभाथी अनुज्ञेय आहार खर्चग (रु.) तयार आहारार्चा पुरवठा करणाऱ्या यांत्रणेस
अदा करावयार्चे अनुदान (रु.)
प्राथशमक रु. 3.67/- रु. 3.67/-
उच्र्च प्राथशमक रु. 5.46/- रु. 5.46/-
5. सदरर्चे सुधाशरत दर शद. 01/07/2015 पासून लार्ूराहतील.
6. सदरर्चा शासन शनणगय शवत्त शवभार्ाच्या सहमतीने त्याांच्या अनौपर्चारीक सांदभग क्रमाांक
579/व्यय-5, शदनाांक 13/08/2015 अन्वये शनर्गशमत करण्यात येत आहे.
7. सदर शासन शनणगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्यार्चा सांके ताक 201510091233416421 असा आहे. हा आदेश
शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्रार्चेराज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.


 ( रा.र्.र्ांुजाळ )
 उपसशर्चव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1) मा. राज्यपालाांर्चे सशर्चव, राजभवन, मुांबई
2) मा. मुख्यमांत्री याांर्चे प्रधानसशर्चव, मांत्रालय, मुांबई
3) मा.मांत्री, शालेय शशक्षण, याांर्चे खाजर्ी सशर्चव
4) मा. मुख्यसशर्चव, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई
5) मा. प्रधान सशर्चव (शा.शश.व क्री.शव.), मांत्रालय, मुांबई
6) आयुक्त (शशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
7) शशक्षण सांर्चालक (प्राथशमक), महाराष्ट्र राज्य, पुणे
8) शशक्षण सांर्चालक (माध्यशमक व उच्र्च माध्यशमक), महाराष्ट्र राज्य, पुणे
9) सवग मुख्य कायगकारी अशधकारी, शजल्हा पशरषद
10) सवग शजल्हा कोषार्ार अशधकारी
शासन शनणगय क्रमाांकः शापोआ-2015/प्र.क्र.177/एस.डी.-3
 पष्ृठ 4 पैकी 4
11) शशक्षणाशधकारी (प्राथशमक / माध्यशमक), सवग शजल्हे
12) सवग शशक्षणाशधकारी /प्रशासन अशधकारी, सवग महानर्रपाशलका/नर्रपाशलका
13) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र ½, मुांबई/नार्पूर
14) महालेखापाल (लेखा पशरक्षा), महाराष्ट्र ½, मुांबई/नार्पूर
15) सवग मुख्य लेखा परीक्षक
16) शवत्त शवभार्, मांत्रालय, मुांबई
17) शनयोजन शवभार्, मांत्रालय, मुांबई
18) शालेय शशक्षण शवभार् (अथगसांकल्प)
19) शनवड नस्ती , एस.डी.3.

No comments:

Post a Comment